Jump to content

ॲशली कोल

ॲशली कोल
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावॲशली कोल
जन्मदिनांक२० डिसेंबर, १९८० (1980-12-20) (वय: ४३)
जन्मस्थळलंडन, इंग्लंड
उंची५ ft ७.५ in
मैदानातील स्थानबचावपटू
क्लब माहिती
सद्य क्लबचेल्सी
क्र
तरूण कारकीर्द
१९९७–१९९९आर्सेनल
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९९–२००६
२०००
२००६–
आर्सेनल
क्रिस्टल पॅलेस
चेल्सी
१५६ (८)
0१४ (१)
0१८१ (६)
राष्ट्रीय संघ
२००१–इंग्लंडचा ध्वज इंग्लंड0९३ (०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २२ मे २०१२.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ मे २०१२

ॲशली कोल (इंग्लिश: Ashley Cole) हा एक इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. कोल चेल्सी व इंग्लंडसाठी बचावपटू म्हणून खेळतो.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत