Jump to content

ॲव्हेरों

अ‍ॅव्हेरों
Aveyron
फ्रान्सचा विभाग
ध्वज
चिन्ह

अ‍ॅव्हेरोंचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अ‍ॅव्हेरोंचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशमिदी-पिरेनीज
मुख्यालयरोदेस
क्षेत्रफळ८,७३५ चौ. किमी (३,३७३ चौ. मैल)
लोकसंख्या२,७४,४२५
घनता३१.४ /चौ. किमी (८१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-12

जगातील सर्वात उंच मिलाउ पूल ह्याच विभागातील मिलाउ गावाजवळ आहे. अ‍ॅव्हेरों (फ्रेंच: Aveyron; ऑक्सितान: Avairon) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा विभाग आकाराने सर्व विभागांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे

मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ओत-गारोन  · जेर  · लोत  · ओत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन