Jump to content

ॲव्हां गर्द

ॲव्हां गर्द (avant-garde) हा एक मूळचा फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ आघाडीचा रक्षक, सैन्यातील पहिल्या आघाडीचे सैनिक, असा होतो. हा शब्द कला क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात किंवा राजकारणात कुणीही पूर्वी केलेले नाही असे नावीन्यपूर्ण, कल्पक कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी वापरतात.

ज्या नाट्यसंस्थेत बाबा पार्सेकर यांची नेपथ्यकार म्हणून कारकीर्द बहरली त्या रंगायन संस्थेला मराठी रंगभूमीवरील ‘ॲव्हां गर्द’ (avant-garde) मानले जाते.