ॲलेक्स लीस
अलेक्झांडर झॅक लीस (१४ एप्रिल, १९९३:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो यॉर्कशायरतर्फे खेळतो.
त्याने यॉर्कशायरतर्फे ५ जून २०१० रोजी भारत अविरुद्ध प्रथम-श्रेणी पदार्पण केले. ८ मार्च २०२२ रोजी त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.