Jump to content

ॲलेक्स फर्ग्युसन

ॲलेक्स फर्ग्युसन

सर ॲलेक्स फर्ग्युसन (इंग्लिश: Alexander Chapman Ferguson) (डिसेंबर ३१, १९४१ - हयात) हा स्कॉटिश भूतपूर्व फुटबॉल व्यवस्थापक व खेळाडू आहे. हा इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल साखळी स्पर्धेत आघाडीचा संघ असलेल्या मॅंचेस्टर युनायटेड संघाचा १९८६-२०१४ दरम्यान व्यवस्थापक होता.

बाह्य दुवे