ॲलिस्टेर इफिल
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म | १२ सप्टेंबर, १९७६ |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
टी२०आ पदार्पण (कॅप ४) | १८ ऑगस्ट २०१९ वि कॅनडा |
शेवटची टी२०आ | ४ मार्च २०२३ वि अर्जेंटिना |
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ मार्च २०२३ |
ॲलिस्टर इफिल (जन्म १२ सप्टेंबर १९७६) हा गयानीज क्रिकेट खेळाडू आहे.[१] २००८ च्या स्टॅनफोर्ड २०/२० स्पर्धेत त्याने केमन आयलंड क्रिकेट संघासाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[२]
संदर्भ
- ^ "Alistair Ifill". ESPN Cricinfo. 7 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Preliminary Round (N), Stanford 20/20 at Coolidge, Jan 26 2008". ESPN Cricinfo. 7 August 2019 रोजी पाहिले.