Jump to content

ॲलन हिल

ॲलन हिल (नोव्हेंबर १४, इ.स. १८४३:कर्कहीटन, हडर्सफील्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ऑगस्ट २८, इ.स. १९१०:लेलॅंड, लॅंकेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते.

हिल सगळ्यात पहिल्या कसोटी सामन्यात खेळला व याने सगळ्यात पहिला कसोटी बळी घेतला. हिलने १८९०मध्ये कसोटी सामन्यात पंचगिरीही केली.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.