ॲलन फिट्झरॉय रे (३० सप्टेंबर, १९२२:जमैका - २७ फेब्रुवारी, २००५:जमैका) हा वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५३ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.