ॲलन लाव्हर्न बीन (१५ मार्च, १९३२:व्हीलर, टेक्सास, अमेरिका - 26.5.2018) हे अमेरिकेच्या आरमारातील वैमानिक आणि अंतराळयात्री आहेत. हे चंद्रावर पाउल ठेवणारे चौथे मानव होते.
त्यांनी अपोलो १२ आणि स्कायलॅब ३ या अंतराळयानांतून प्रवास केला.