Jump to content

ॲलन नॉट

ॲलन फिलिप एरिक नॉट (९ एप्रिल, १९४६:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६७ ते १९८१ दरम्यान ९५ कसोटी आणि २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता व उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. नॉट क्वचित उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी सुद्धा करीत असे.