Jump to content

ॲलन नील

ॲलन जेम्स नील (१० जून, १९५६:उत्तर आयर्लंड - हयात) हे आयर्लंडचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १२ जुलै २०१६ रोजी आयर्लंड वि अफगाणिस्तान असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना ५ सप्टेंबर २०१६ रोजी झालेला आयर्लंड वि हाँग काँग हा सामना होता.