Jump to content

ॲरन फिंच

ॲरन फिंच

ॲरन फिंच (Aaron Finch; १७ नोव्हेंबर १९८६, कोलाक, व्हिक्टोरिया) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. फिंचने आजवर ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी १,३०४ धावा (६ शतके व ५ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच २ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाखेरीज फिंच २०१५ सालच्या भारतीय प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळेल.

बाह्य दुवे