ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल Luchthaven Schiphol | |||
---|---|---|---|
आहसंवि: AMS – आप्रविको: EHAM | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | अॅम्स्टरडॅम | ||
स्थळ | हार्लेमरमीर, नूर्द-हॉलंड, नेदरलँड्स | ||
हब | डेल्टा एरलाइन्स, के.एल.एम. | ||
समुद्रसपाटीपासून उंची | -११ फू / -३ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 52°18′29″N 4°45′51″E / 52.30806°N 4.76417°Eगुणक: 52°18′29″N 4°45′51″E / 52.30806°N 4.76417°E | ||
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ▲ ५,१०,३५,५९० |
अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल (आहसंवि: AMS, आप्रविको: EHAM) हा नेदरलँड्स देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अॅम्स्टरडॅम शहराच्या ९.१ किमी नैऋत्येस नूर्द-हॉलंड प्रांतामधील हार्लेमरमीर ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा श्चिफोल विमानतळ युरोपातील चौथ्या तर जगातील १६व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
येथे एकच मोठा प्रवासी टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] आणि चार समांतर धावपट्ट्या आहेत.