Jump to content

ॲनाकॉस्टिया नदी

अॅनाकोस्टिया नदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. शहरातून वाहणारी छोटी नदी आहे. फक्त १४ किमी (८.६ मैल) लांबीची ही नदी मेरीलँडमधील प्रिन्स जॉर्ज काउंटीपासून वॉशिंग्टन, डीसीमध्ये वाहते. येथे ती बझार्ड पॉइंट येथे पोटोमॅक नदीला मिळते. []

जून २०१७ मध्ये अॅनाकोस्टिया नदी
अॅनाकोस्टिया नदी

संदर्भ

  1. ^ U.S. Geological Survey.