Jump to content

ॲना तातिश्विली

ॲना तातिश्विली
२०१९ फ्रेंच ओपनमध्ये खेळताना तातिश्विली
देशजॉर्जिया ध्वज जॉर्जिया, Flag of the United States अमेरिका
वास्तव्य न्यू यॉर्क, अमेरिका
जन्म ३ फेब्रुवारी, १९९० (1990-02-03) (वय: ३४)
त्ब्लिसी, जॉर्जिया
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१५,५४,२९५
एकेरी
प्रदर्शन ३५५ - २७७
अजिंक्यपदे ११ आयटीएफ
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५०
दुहेरी
प्रदर्शन १५८ - १३४
अजिंक्यपदे १ डब्ल्यूटीए
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
५९
शेवटचा बदल: जून २०२१.


ॲना तातिश्विली (२ फेब्रुवारी, १९९०:त्ब्लिसी, जॉर्जिया - ) ही एक जॉर्जियाची टेनिस खेळाडू आहे. २००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या तातिश्विलीने २०१४मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

बाह्य दुवे