Jump to content

ॲना-लेना ग्रोनेफेल्ड

ॲना-लेना ग्रोनेफेल्ड
देशजर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्यजारब्र्युकन, जर्मनी
जन्म ४ जून, १९८५ (1985-06-04) (वय: ३९)
नॉर्डहॉर्न, पश्चिम जर्मनी
सुरुवात एप्रिल २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $३०,०६,०२६
एकेरी
प्रदर्शन 287–205
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १४ (मे २००६)
दुहेरी
प्रदर्शन 451–318
अजिंक्यपदे १४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (मे २००६)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००६)
फ्रेंच ओपनविजयी (२०१४)
विंबल्डनविजयी (२००९)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२०१०)
शेवटचा बदल: जून २०१४.


ॲना-लेना ग्रोनेफेल्ड (जर्मन: Anna-Lena Grönefeld; जन्मः ४ जून १९८५) ही एक जर्मन टेनिसपटू आहे. तिने आजवर दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील मिश्र दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

मिश्र दुहेरी

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २००९विंबल्डनबहामास मार्क नौल्सभारत लिअँडर पेस
झिम्बाब्वे कारा ब्लॅक
7–5, 6–3
विजयी २०१४फ्रेंच ओपननेदरलँड्स ज्यां-ज्युलियेन रोयेर जर्मनी जुलिया ग्योर्जेस
सर्बिया नेनाद झिमोंजिक
4–6, 6–2, [10–7]

बाह्य दुवे