Jump to content

ॲन-मरी गार्थ

ॲनी-मारी फ्रांसिस गार्थ-मॅकडॉनल्ड (२६ एप्रिल, १९६३:आयर्लंड - हयात) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९८९ दरम्यान १२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हिची मुलगी किम गार्थ देखील आयर्लंड कडून क्रिकेट खेळते.