Jump to content

ॲथेन्स (जॉर्जिया)

अथेन्स
Athens
अमेरिकामधील शहर


अथेन्स is located in जॉर्जिया (अमेरिका)
अथेन्स
अथेन्स
अथेन्सचे जॉर्जिया (अमेरिका)मधील स्थान
अथेन्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अथेन्स
अथेन्स
अथेन्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°57′N 83°23′W / 33.950°N 83.383°W / 33.950; -83.383

देशFlag of the United States अमेरिका
राज्य जॉर्जिया
स्थापना वर्ष इ.स. १७८५
क्षेत्रफळ ३०६.२ चौ. किमी (११८.२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१५,४५२
  - महानगर १,८९,२६४
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
athensclarkecounty.com


अथेन्स (इंग्लिश: Athens) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर येथील जॉर्जिया विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पससाठी ओळखले जाते. अथेन्स शहर अटलांटाच्या पूर्वेला ७२ मैल अंतरावर स्थित आहे.


जुळी शहरे

  • ग्रीस अथेन्स
  • रोमेनिया याश
  • इटली कोर्तोना

बाह्य दुवे