Jump to content

ॲथलेटिक बिल्बाओ

अ‍ॅथलेटिक बिल्बाओ
पूर्ण नाव अ‍ॅथलेटिक क्लब बिल्बाओ
टोपणनाव लॉस लेओनेस (सिंह)
स्थापना इ.स. १८९८
मैदान सान मामेस, बिल्बाओ, स्पेन
(आसनक्षमता: ३९,७५०[])
लीग ला लीगा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

अ‍ॅथलेटिक क्लब (स्पॅनिश: Athletic Club de Bilbao) हा स्पेन देशातील पाईज बास्को प्रदेशाच्या बिल्बाओ शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९८ साली स्थापन झालेला हा संघ इ.स. १९२९ सालच्या ला लीगाच्या सुरुवातीपासून ह्या स्पर्धेत खेळत आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ www.fussballtempel.net

बाह्य दुवे