Jump to content

ॲतलेटिको माद्रिद

ॲतलेटिको माद्रिद
पूर्ण नाव क्लब ॲतलेटिको दे माद्रिद
टोपणनाव Los Colchoneros
स्थापना एप्रिल २६, १९०३
मैदान व्हिसेंते काल्देरॉन मैदान,
माद्रिद, स्पेन
(आसनक्षमता: ५४,९६०)
लीग ला लीगा
[२०१२-१३ ला लीगा, ३रा
यजमान रंग
पाहुणे रंग

ॲतलेटिको माद्रिद (स्पॅनिश: Club Atlético de Madrid) हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९०३ सालापासून सुरू असलेला ॲतलेतिको रेआल माद्रिदएफ.सी. बार्सेलोना खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे.

प्रदर्शन

  • ला लीगा
    • विजेतेपदे - ९
    • उपविजेतेपदे - ८
  • युएफा चॅंपियन्स लीग
    • उपविजेतेपद - १९७३-७४
  • युएफा युरोपा लीग
    • विजेतेपदे - २००९-२०१०, २०११-२०१२
  • युएफा सुपर कप
    • विजेतेपदे - २०१०, २०१२

बाह्य दुवे