Jump to content

ॲड्रायन होल्डस्टॉक

ॲड्रायन थॉमस होल्डस्टॉक (२७ एप्रिल, १९७०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता.


त्यांनी आत्तापर्यंत २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.