Jump to content

ॲडोबी इनडिझाइन


प्रारंभिक आवृत्ती ऑगस्ट ३१, १९९९ (१.०)
सद्य आवृत्ती सीएस५ (७.०.३)
(ऑक्टोबर १८. २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली विंडोज, मॅक ओएस एक्स
सॉफ्टवेअरचा प्रकार डेस्कटॉप पब्लिशिंग
सॉफ्टवेअर परवाना प्रांताधिकारित
संकेतस्थळइनडिझाइन

ॲडोबी इनडिझाइन हे ॲडोबी कंपनीने तयार केलेले प्रताधिकारित सॉफ्टवेर आहे. प्रामुख्याने छपाईकामाआधीच्या स्टॅटिक पानमांडणीसाठी त्याचा उपयोग केला जातो.