Jump to content

ॲडव्होकेट जनरल

भारतातील महाधिवक्ता किंवा ॲडव्होकेट जनरल हा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. हे पद भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६५ द्वारे तयार केले आहे आणि केंद्र सरकारच्या स्तरावर असलेल्या अॅटर्नी जनरल यांच्याप्रमाणेच आहे. प्रत्येक राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करतात.[]

जबाबदाऱ्या

संदर्भ

  1. ^ "महाधिवक्ता". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-01-05 रोजी पाहिले.