Jump to content

ॲट्रोपिन

अ‍ॅट्रपिन रासायनिक आकृती
अ‍ॅट्रोपा बेलाडोना-निसर्गतःच अ‍ॅट्रपिन असणारी वनस्पती

अ‍ॅट्रपिन (मराठी लेखन-उच्चार अ‍ॅट्रोपिन) हे वनस्पतीमध्ये नैसर्गिकरीत्या सापडणारे एक रसायन आहे. याचे रासायनिक सूत्र C17H23NO3 असे आहे.