ॲटॅक ऑन टायटन (हंगाम ३)
ॲटॅक ऑन टायटन (season ३) | |
---|---|
चित्र:Attack on Titan Season 3 vol 1.jpg पहिल्या ब्लू-रे चे आवरण | |
तयार झालेला देश | जपान |
भागांची संख्या | २४ |
Release | |
मूळ नेटवर्क | एनएचके |
मूळ प्रकाशन | जुलै २३, इ.स. २०१८ – चालु आहे |
Season chronology | |
ॲटॅक ऑन टायटनचा तिसरा हंगाम आयजी पोर्टच्या वीट स्टुडिओद्वारे तयार करण्यात आला. हा हंगाम टेटसुरो अराकी याने दिग्दर्शित केला आहे. ॲटॅक ऑन टायटन २३ जुलै ते १५ ऑक्टोबर २०१८ च्या दरम्यान एनएचकेच्या जनरल टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. पहिले १२ एपिसोड प्रसारित केल्यानंतर, २९ एप्रिल २०१९ पर्यंत ही मालिका थांबवली होती. [१] १८ ऑगस्ट २०१८ रोजी एडल्ट स्विमने हा हंगाम इंग्रजी भाषांतरित प्रकाशनाला सुरुवात केली. [२]
तिस-या हंगामाची सुरुवात यिशिकीने बनवलेल्या थीम "रेड स्वान" ने केली आहे. [३] याचा शेवटच्या गाण्याची थीम "अक्त्सुकीनो रिकेम" (暁 の 鎮魂歌 अकात्सुकीनो चिंकोन्का, प्रकाश "डेब्रेक रिकिम") याद्वारे आहे. हे गाणे लिंक्ड होरायझन यांद्वारे बनवलेले आहे. [४]
संदर्भ
- ^ Loo, Egan (October 14, 2018). "Attack on Titan TV Anime Returns Next April". Anime News Network. October 18, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Attack on Titan Season 3 to Premiere on Toonami on August 18". Anime News Network. July 16, 2018. July 19, 2018 रोजी पाहिले.
- ^ Hodgkins, Crystalyn (July 21, 2018). "New Attack on Titan Season 3 Video Previews YOSHIKI Featuring HYDE's Opening Theme". Anime News Network. July 21, 2018 रोजी पाहिले.
- ^ Pineda, Rafael Antonio (July 30, 2018). "Linked Horizon Performs Ending Theme for Attack on Titan Season 3 Anime". Anime News Network. August 1, 2018 रोजी पाहिले.