९१ (संख्या)
९१-एक्क्याण्णव ही एक संख्या आहे, ती ९० नंतरची आणि ९२ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 91 - ninety-one.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एक्क्याण्णव | |||
१, ७, १३, ९१ | ||||
XCI | ||||
௯௧ | ||||
चीनी लिपीत | 九十一 | |||
٩١ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०११०११२ | |||
ऑक्टल | १३३८ | |||
हेक्साडेसिमल | ५B१६ | |||
वर्ग | ८२८१ | |||
९.५३९३९२ |
गुणधर्म
- ९१ ही विषम संख्या आहे.
- १/९१ = ०.०१०९८९०१०९८९०११
- ९१चा घन, ९१३ = ७५३५७१, घनमूळ ३√९१ = ४.४९७९४१४४५२७५४१
- ९१ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- भारत (+९१) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ९१ हा प्रोटॅक्टिनियम-Paचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ९१
- राष्ट्रीय महामार्ग ९१