Jump to content

९वी कोर (भारत)

९वी कोर
स्थापनाइ.स. २००५
देशभारत ध्वज भारत
विभागकमांड (भारत)
ब्रीदवाक्यभारत माता की जय
मुख्यालययोल
सेनापतीलेफ्टनंट जनरल.जयसिंग नाईन
संकेतस्थळindianarmy.nic.in

९वी कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.


भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोरचे नेतृत्व करतो.९वी कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल जयसिंग नाईन करत आहेत.(इ.स. २०१९)