Jump to content

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१३ दरम्यान झाले. हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजित केले होते.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे संमेलनाचे उदघाटक व स्वागताध्यक्ष सुनील तटकरे होते.

हे सुद्धा पहा