Jump to content

८१वे ऑस्कर पुरस्कार

८१ वा ऑस्कर पुरस्कार
दिनांक फेब्रुवारी २२,२००९
स्थळ कोडॅक थियेटर
हॉलिवूड, लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
पुर्वांक टिम गन
रॉबिन रॉबर्ट्स
जेस केगल
यजमान ह्यू जॅकमॅन
निर्माता बिल काँडोन
लॉरेंस मार्क
दिग्दर्शक रॉजर गूडमन
Nominees and winners
सर्वोत्तम चित्रपट स्लमडॉग मिलियोनेर
सर्वात जास्त विजय स्लमडॉग मिलियोनेर (8)
सर्वात जास्त नामांकन द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (13)
दुरचित्रवाणी
नेटवर्क एबीसी
कालावधी 3 तास, 30 मिनिट
प्रेक्षकसंख्या 3.63 कोटी
 < ८० वाऑस्कर पुरस्कार८२ वा > 

मुख्य विजेते

येथे मुख्य विजेत्यांची नावे आहेत. विजेत्यांची पूर्ण यादी येथे आहे.

चित्रपट

पुरस्कारविजेतानिर्माता
सर्वोत्तम चित्रपट स्लमडॉग मिलियोनेरक्रिस्चियन कोल्सन
सर्वोत्तम परभाषीय चित्रपट डिपार्चर्स - जपानयोजिरो ताकिता
सर्वोत्तम माहितीपट मॅन ऑन वायरसायमन चिन
सर्वोत्तम चलतचित्र वॉल-ईअँड्रु स्टँटन

दिग्दर्शन

पुरस्कारविजेताचित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक डॅनी बॉईलस्लमडॉग मिलियोनेर

अभिनय

पुरस्कारविजेताचित्रपट
सर्वोत्तम अभिनेता शॉन पेनमिल्क
सर्वोत्तम अभिनेत्री केट विन्स्लेटद रिडर
सर्वोत्तम सहायक अभिनेता हीथ लेजरद डार्क नाईट
सर्वोत्तम सहायक अभिनेत्री पेनेलोप क्रुझविकी क्रिस्तिना बार्सेलोना

कथा

पुरस्कारविजेताचित्रपट
सर्वोत्तम अभिजात पटकथा डस्टिन लान्स ब्लॅकमिल्क
सर्वोत्तम साधार पटकथा सायमन बोफॉयस्लमडॉग मिलियोनेर

विशेष पुरस्कार

पुरस्कारविजेताकार्य
जीन हरशॉल्ट मानवता पुरस्कार जेरी लुईसविनोदी चित्रपट आणि मानवतावादी कार्य