Jump to content

६५ (संख्या)

६५-पासष्ठ  ही एक संख्या आहे, ती ६४  नंतरची आणि  ६६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 65 - sixty-five.

६४→ ६५ → ६६
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
पासष्ठ
१, ५, १३, ६५
LXV
௬௫
चीनी लिपीत
六十五
٦٥
बायनरी (द्विमान पद्धती)
१०००००१
ऑक्टल
१०१
हेक्साडेसिमल
४११६
वर्ग
४२२५
८.०६२२५८

गुणधर्म

  • ६५  ही विषम संख्या आहे.
  • १/६५ = ०.०१५३८४६१५३८४६१५४
  • ६५चा घन, ६५ = २७४६२५, घनमूळ ३√६५ =  ४.०२०७२५७५८५८९०६
  • ६५  ही एक अर्ध मुळसंख्या आहे.


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा