Jump to content

६४ (संख्या)

६४-चौसष्ठ  ही एक संख्या आहे, ती ६३  नंतरची आणि  ६५  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 64 - sixty-four.

६३→ ६४ → ६५
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
चौसष्ठ
१, २, ४, ८, १६, ३२, ६४
LXIV
௬௪
चीनी लिपीत
六十四
٦٤
बायनरी (द्विमान पद्धती)
१००००००
ऑक्टल
१००
हेक्साडेसिमल
४०१६
वर्ग
४०९६
संख्या वैशिष्ट्ये
पूर्ण वर्ग

गुणधर्म

  • ६४  ही सम संख्या आहे.
  • १/६४ = ०.०१५६२५
  • ६४चा घन, ६४ = २६२१४४, घनमूळ ३√६४ =  ४
  • ६४ ही एक स्व: संख्या आहे.
  •  ६४, ही पूर्ण घन संख्या आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा