Jump to content

६३ (संख्या)

६३-त्रेसष्ठ  ही एक संख्या आहे, ती ६२  नंतरची आणि  ६४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 63 - sixty-three.

६२→ ६३ → ६४
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
त्रेसष्ठ
१, ३, ७, ९, २१, ६३
LXIII
௬௩
चीनी लिपीत
六十三
٦٣
बायनरी (द्विमान पद्धती)
११११११
ऑक्टल
७७
हेक्साडेसिमल
३F१६
वर्ग
३९६९
७.९३७२५४

गुणधर्म

  • ६३  ही विषम संख्या आहे.
  • १/६३ = ०.०१५८७३०१५८७३०१५९
  • ६३चा घन, ६३ = २५००४७, घनमूळ ३√६३ =  ३.९७९०५७२०७८९६३९
  • ६३  ही एक हर्षद संख्या आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा