Jump to content

५५ (संख्या)

५५-पंचावन्न  ही एक संख्या आहे, ती ५४  नंतरची आणि  ५६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 55 - fifty-five.

५४→ ५५ → ५६
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
पंचावन्न
१, ५, ११, ५५
LV
௫௫
चीनी लिपीत
五十五
٥٥
बायनरी (द्विमान पद्धती)
११०१११
ऑक्टल
६७
हेक्साडेसिमल
३७१६
वर्ग
३०२५
७.४१६१९८

गुणधर्म

  • ५५  ही विषम संख्या आहे.
  • १/५५ = ०.०१८१८१८१८१८१८१८२
  • ५५चा घन, ५५ = १६६३७५, घनमूळ ३√५५ =  ३.८०२९५२४६०७६१३९
  • फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
  • ५५  ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे.
  • ५५  ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
  •  ही एक कापरेकर संख्या आहे.,  ५५ = ३०२५ , ५५  = ३० + २५

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा