५४ (संख्या)
५४-चोपन्न ही एक संख्या आहे, ती ५३ नंतरची आणि ५५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 54 - fifty-four.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चोपन्न | |||
१, २, ३, ६, ९, १८, २७, ५४ | ||||
LIV | ||||
௫௪ | ||||
चीनी लिपीत | 五十四 | |||
٥٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११०११०२ | |||
ऑक्टल | ६६८ | |||
हेक्साडेसिमल | ३६१६ | |||
वर्ग | २९१६ | |||
७.३४८४६९ |
गुणधर्म
- ५४ ही सम संख्या आहे.
- १/५४ = ०.०१८५१८५१८५१८५१८५
- ५४चा घन, ५४३ = १५७४६४, घनमूळ ३√५४ = ३.७७९७६३१४९६८४६२
- ३३+३३=५४, xy + yx अशा संख्याना लेलँड संख्या म्हणतात.
- ५४ ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- अर्जेंटिना (+५४) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५४ हा झेनॉन-Xeचा अणु क्रमांक आहे.
- आफ्रिकेतील देशांची संख्या ५४
- इ.स. ५४
- राष्ट्रीय महामार्ग ५४