५२ (संख्या)
५२-बावन्न ही एक संख्या आहे, ती ५१ नंतरची आणि ५३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 52 - fifty-two.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | बावन्न | |||
१, २, ४, १३, २६, ५२ | ||||
LII | ||||
௫௨ | ||||
चीनी लिपीत | 五十二 | |||
٥٢ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११०१००२ | |||
ऑक्टल | ६४८ | |||
हेक्साडेसिमल | ३४१६ | |||
वर्ग | २७०४ | |||
७.२१११०३ |
गुणधर्म
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- मेक्सिको (+५२) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५२ हा टेल्युरियम-Teचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ५२
- ५२ पत्ते
- राष्ट्रीय महामार्ग ५२