५१ (संख्या)
५१-एक्कावन्न ही एक संख्या आहे, ती ५० नंतरची आणि ५२ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 51 - fifty-one.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एक्कावन्न | |||
१, ३, १७, ५१ | ||||
LI | ||||
௫௧ | ||||
चीनी लिपीत | 五十一 | |||
٥١ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११००११२ | |||
ऑक्टल | ६३८ | |||
हेक्साडेसिमल | ३३१६ | |||
वर्ग | २६०१ | |||
७.१४१४२८ |
गुणधर्म
- ५१ ही विषम संख्या आहे.
- १/५१ = ०.०१९६०७८४३१३७२५४९
- ५१चा घन, ५१३ = १३२६५१, घनमूळ ३√५१ = ३.७०८४२९७६९२६६१९
- ५१ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- पेरू (+५१) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५१ शक्तिपीठ
- ५१ हा अँटिमनी-Sbचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ५१
- राष्ट्रीय महामार्ग ५१