४५ (संख्या)
४५-पंचेचाळीस ही एक संख्या आहे, ती ४४ नंतरची आणि ४६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 45 - forty-five.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पंचेचाळीस | |||
१, ३, ५, ९, १५, ४५ | ||||
XLV | ||||
௪௫ | ||||
चीनी लिपीत | 四十五 | |||
٤٥ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०११०१२ | |||
ऑक्टल | ५५८ | |||
हेक्साडेसिमल | २D१६ | |||
वर्ग | २०२५ | |||
६.७०८२०४ |
गुणधर्म
- ४५ ही विषम संख्या आहे.
- १/४५ = ०.०२२२२२२२२२२२२२२२
- ४५चा घन, ४५३ = ९११२५, घनमूळ ३√४५ = ३.५५६८९३३०४४९००६
- ४५ ही एक हर्षद संख्या आहे.
- ही एक कापरेकर संख्या आहे., ४५२ = २०२५ , ४५ = २० + २५
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- डेन्मार्क (+४५) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड).
- ४५ हा रोडियम-Rhचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ४५
- राष्ट्रीय महामार्ग ४५.