Jump to content

३३वी कोर (भारत)

३३वी कोर
चित्र:33 corps logo.png
स्थापनाइ.स. १९६२
देशभारत ध्वज भारत
विभागउत्तर कमांड (भारत)
ब्रीदवाक्यभारत माता की जय
मुख्यालयसिलिगुडी
सेनापतीलेफ्टनंट जनरल.तरूण कुमार आईच
संकेतस्थळindianarmy.nic.in

३३वी कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे. भारतीय सेनामध्ये ही एक कोर आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो. ३३व्या कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल ए के सिंग करत आहेत.(इ.स. २०२०)

इतिहास

कमांडर

  1. एच आर एस मान
  2. अशोक चाकी
  3. अवतार सिंग
  4. दिपक कपुर
  5. थोमस मेहतो
  6. सी के एस साबु
  7. दिपक राज
  8. पी के राथ
  9. डी एस सिधु
  10. विनोद भाटीया
  11. के सुरेनद्रनाथ
  12. कमलजित सिंग
  13. सुरीनदर सिंग
  14. संजय कुमार झा
  15. प्रदीप बाली
  16. चाद प्रसाद मोहंती
  17. नवं के खंडुरी
  18. ए के सिंग
  19. तरुण कुमार आईच (२२ ऑक्टोबर २०२१ -

युनिट

  • १७(इन्फट्री) डिव्हीजन -
  • १७(माऊंटन) आर्टी ब्रिगेड
  • ६३(माऊंटन) ब्रिगेड
  • १६४(माऊंटन) ब्रिगेड
  • ६४(माऊंटन) ब्रिगेड
  • १६६(माऊंटन) ब्रिगेड
  • २०(इन्फट्री) डिव्हीजन -
  • २०(माऊंटन) आर्टी ब्रिगेड
  • ६६(माऊंटन) ब्रिगेड
  • २०२(माऊंटन) ब्रिगेड
  • १६५(माऊंटन) ब्रिगेड
  • २७(इन्फट्री) डिव्हीजन -
  • २७(माऊंटन) आर्टी ब्रिगेड
  • १११ सब एरीया -
  • ५९(माऊंटन) आर्टी ब्रिगेड

बाह्य दुवे