Jump to content

३३ (संख्या)

३३-तेहेतीस  ही एक संख्या आहे, ती ३२  नंतरची आणि  ३४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 33 - thirty-three

३२→ ३३ → ३४
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
तेहेतीस
१, ३, ११, ३३
XXXIII
௩௩
चीनी लिपीत
三十三
٣٣
बायनरी (द्विमान पद्धती)
१००००१
ऑक्टल
४१
हेक्साडेसिमल
२११६
वर्ग
१०८९
५.७४४५६३

गुणधर्म

  • ३३  ही विषम संख्या आहे.
  • १/३३ = ०.०३०३०३०३०३०३०३०३
  • ३३चा घन, ३३³ = ३५९३७, घनमूळ ३√३३ =  ३.२०७५३४३२९९९५८३
  • ३३  ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे..
  • ३३  ही एक अर्ध मुळसंख्या आहे..

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा