Jump to content

३री कोर (भारत)

३री कोर
स्थापनाइ.स. १९८०
देशभारत ध्वज भारत
विभागउत्तर कमांड (भारत)
ब्रीदवाक्यभारत माता की जय
मुख्यालयदिमापुर
सेनापतीलेफ्टनंट जनरल.गोपाल आर
संकेतस्थळindianarmy.nic.in

३री कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो.३री कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल गोपाल आर करत आहेत.(इ.स. २०१९)