२७ (संख्या)
२७-सत्तावीस ही एक संख्या आहे, ती २६ नंतरची आणि २८ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 27 - twenty-seven.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | सत्तावीस | |||
१, ३, ९, २७ | ||||
XXVII | ||||
௨௭ | ||||
चीनी लिपीत | 二十七 | |||
٢٧ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११०११२ | |||
ऑक्टल | ३३८ | |||
हेक्साडेसिमल | १B१६ | |||
वर्ग | ७२९ | |||
५.१९६१५२ |
गुणधर्म
- २७ ही विषम संख्या आहे.
- १/२७ = ०.०३७०३७०३७०३७०३७
- २७चा घन, २७³ = १९६८३, घनमूळ ३√२७ = ३
- २७ ही एक हर्षद संख्या आहे.
- २७, ही पूर्ण घन संख्या आहे..
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- दक्षिण आफ्रिका (+२७) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड).
- २७ हा कोबाल्ट-Coचा अणु क्रमांक आहे.
- स्पॅनिश वरणमलेतील अक्षरांची संख्या २७.
- २७ नक्षत्रे
- राष्ट्रीय महामार्ग २७
- इ.स. २७