२४ (संख्या)
२४-चोवीस ही एक संख्या आहे, ती २३ नंतरची आणि २५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 24 - twenty-four
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चोवीस | |||
१, २, ३, ४, ६, ८, १२, २४ | ||||
XXIV | ||||
௨௪ | ||||
चीनी लिपीत | 二十四 | |||
٢٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११०००२ | |||
ऑक्टल | ३०८ | |||
हेक्साडेसिमल | १८१६ | |||
वर्ग | ५७६ | |||
४.८९८९७९ |
गुणधर्म
- २४ ही सम संख्या आहे.
- १/२४ = ०.०४१६६६६६६६६६६६६७
- २४चा घन, २४³ = १३८२४, घनमूळ ३√२४ = २.८८४४९९१४०६१४८२
- २४ ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- २४ हा क्रोमियम-Crचा अणु क्रमांक आहे.
- २४ जैन तीर्थंकर
- इ.स. २४
- दिवसाचे २४ तास
- राष्ट्रीय महामार्ग २४