Jump to content

२१ (संख्या)

२१-एकवीस  ही एक संख्या आहे, ती २०  नंतरची आणि  २२  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 21 - twenty-one.

२०→ २१ → २२
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
एकवीस
१, ३, ७, २१
XXI
௨௧
चीनी लिपीत
二十一
٢١
बायनरी (द्विमान पद्धती)
१०१०१
ऑक्टल
२५
हेक्साडेसिमल
१५१६
वर्ग
४४१
४.५८२५७६

गुणधर्म

  • २१  ही विषम संख्या आहे.
  • १/२१ = ०.०४७६१९०४७६१९०४७६
  • २१चा घन, २१³ = ९२६१, घनमूळ ३√२१ =  २.७५८९२४१७६३८११२
  • फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
  • २१  ही एक हर्षद संख्या आहे.
  • २१  ही एक अर्ध मुळसंख्या आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा