Jump to content

२०२४ हंगेरियन ग्रांप्री

हंगेरी २०२४ हंगेरियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४
२०२४ फॉर्म्युला वन हंगामातील, २४ पैकी १३वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
हंगरोरिंग
दिनांकजुलै २१, इ.स. २०२४
अधिकृत नाव फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४
शर्यतीचे_ठिकाण हंगरोरिंग
मोग्योरोद, हंगेरी
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३८१ कि.मी. (२.७२२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०६.६३० कि.मी. (१९०.५३१ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:१५.२२७
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५५ फेरीवर, १:२०.३०५
विजेते
पहिलाऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
दुसरायुनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
तिसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२४ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०२४ बेल्जियम ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत२०२३ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२५ हंगेरियन ग्रांप्री


२०२४ हंगेरियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २१ जुलै २०२४ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत ऑस्कर पियास्त्री ने मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. लॅन्डो नॉरिस ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१७.७५५ १:१५.५४०१:१५.२२७
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१७.५०४ १:१५.७८५ १:१५.२४९
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१७.०८७ १:१५.७७० १:१५.२७३
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१७.२४४ १:१५.८८५ १:१५.६९६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१७.०८७ १:१६.३०७ १:१५.८५४
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१७.४३७ १:१५.८९१ १:१५.९०५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१७.६२४ १:१६.११७ १:१६.०४३
१८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१७.४०५ १:१६.०७५ १:१६.२४४
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:१७.०५०१:१६.२०२ १:१६.४४७
१० २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:१७.४३६ १:१६.१२१ १:१६.४७७ १०
११ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१७.३६२ १:१६.३१७ -११
१२ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:१७.४८७ १:१६.३८४ -१२
१३ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१७.२८० १:१६.४२९ -१३
१४ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१७.७७० १:१६.५४३ -१४
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१७.८५१ १:१६.५४८ -१५
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१७.८८६ --१६
१७ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:१७.९६८ --१७
१८ २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:१८.०३७ --१८
१९ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१८.०४९ --१९
२० १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१८.१६६ --पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:२२.४४३2
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - पियर गॅस्ली qualified २०th, but was required to start the race from the pit lane for replacing power unit elements without the approval of the technical delegate during parc fermé.[]
  • ^2 - As qualifying was held on a wet track, the १०७% rule was not in force.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्रीमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ७० १:३८:०१.९८९ २५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ७० +२.१४१ १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७० +१४.८८० १५
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी७० +१९.६८६ १२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० +२१.३४९ १०
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी७० +२३.०७३
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० +३९.७९२ १६
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ७० +४२.३६८ १७
२२ जपान युकि सुनोडाआर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी.७० +१:१७.२५९ १०
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ७० +१:१७.९७६
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१:२२.४६०
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ६९ +१ फेरी
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी ११
१४ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १३
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १५
१६ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १२
१७ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १४
१८ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी १९
१९ २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १८
मा. १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ३३ हाड्रोलीक्स खराब झाले पिट लेन मधुन सुरुवात
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल (मर्सिडीज-बेंझ) - १:२०.३०५ (फेरी ५५)
संदर्भ:[][][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२६५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस १८९
मोनॅको शार्ल लक्लेर १६२
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १५४
ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री १४९
संदर्भ:[]


कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३८९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ३३८
इटली स्कुदेरिआ फेरारी ३२२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २४१
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६९
संदर्भ:[]

हे सुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. हंगेरियन ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४ - पात्रता फेरी निकाल". २१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४ - शर्यत सुरुवातील स्थान". २१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२४ फॉर्म्युला वन Sporting Regulations - Issue ६" (PDF). १७ मे २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४ - निकाल". २१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन हंगेरियन ग्रांप्री २०२४ - जलद फेऱ्या". २१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "हंगेरी २०२४ - Result". २१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ a b "हंगेरी २०२४ - निकाल". २१ जुलै २०२४ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२४ ब्रिटिश ग्रांप्री
२०२४ हंगामपुढील शर्यत:
२०२४ बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२३ हंगेरियन ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२५ हंगेरियन ग्रांप्री