२०२४ मलेशिया तिरंगी मालिका
२०२४ मलेशिया तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | २१-२७ ऑगस्ट २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | कुवेतने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२४ मलेशिया तिरंगी मालिका २१ ते २७ ऑगस्ट या काळात मलेशिया येथे आयोजित केली गेली होती. कुवैतने ही स्पर्धा जिंकली.
गुण सारणी
स्थान | संघ | सा | वि | प | नि | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | कुवेत | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | -०.०२६ |
२ | हाँग काँग | ४ | २ | २ | ० | ० | ४ | ०.२१८ |
३ | मलेशिया | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.२०५ |
स्रोत:क्रिकइन्फो
अंतिम सामन्यासाठी पात्र
फिक्स्चर
२१ ऑगस्ट २०२४ धावफलक |
हाँग काँग १६८/८ (२० षटके) | वि | कुवेत १६९/६ (१८.५ षटके) |
- कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मुहम्मद उमर (कुवैत) ने टी२०आ पदार्पण केले.
२२ ऑगस्ट २०२४ धावफलक |
कुवेत ७० (१५.५ षटके) | वि | मलेशिया ७१/५ (१५.२ षटके) |
मोहम्मद अस्लम १६ (२६) पवनदीप सिंग ४/१६ (३.५ षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- राजकुमार राजेंद्रन (मलेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.
२३ ऑगस्ट २०२४ धावफलक |
मलेशिया १०१/७ (२० षटके) | वि | हाँग काँग १०२/४ (१६.५ षटके) |
- हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२४ ऑगस्ट २०२४ धावफलक |
हाँग काँग १४४/६ (२० षटके) | वि | कुवेत १४५/८ (१९.३ षटके) |
निजाकत खान ६१ (४०) मोहम्मद शफीक २/१६ (४ षटके) |
- कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२५ ऑगस्ट २०२४ धावफलक |
कुवेत १६३/७ (२० षटके) | वि | मलेशिया १४५/८ (२० षटके) |
मीट भावसार ५९ (४७) अकील वाहिद २/२५ (४ षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२६ ऑगस्ट २०२४ धावफलक |
हाँग काँग १५३/६ (२० षटके) | वि | मलेशिया १४६/७ (२० षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- रजब हुसेन (हाँग काँग) आणि सैफ उल्लाह मलिक (मलेशिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
अंतिम सामना
२७ ऑगस्ट २०२४ धावफलक |
हाँग काँग १४६/५ (२० षटके) | वि | कुवेत १४७/२ (१३.५ षटके) |
झीशान अली ५० (३९) यासीन पटेल २/२५ (४ षटके) |
- कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.