Jump to content

२०२४ बेल्जियम ग्रांप्री

बेल्जियम २०२४ बेल्जियम ग्रांप्री
फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४
२०२४ फॉर्म्युला वन हंगामातील, २४ पैकी १४वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस
दिनांकजुलै २८, इ.स. २०२४
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस
बेल्जियम
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
७.००४ कि.मी. (४.३५२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ४४ फेर्‍या, ३०८.०५२ कि.मी. (१९१.४१४ मैल)
पोल
चालकमोनॅको शार्ल लक्लेर[टीप १]
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:५३.७५४
जलद फेरी
चालकमेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ४४ फेरीवर, १:४४.७०१
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[टीप २]
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
तिसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२४ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२४ डच ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत२०२३ बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत २०२५ बेल्जियम ग्रांप्री


२०२४ बेल्जियम ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ जुलै २०२४ रोजी बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

४४ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. ऑस्कर पियास्त्री ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व शार्ल लक्लेर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:५४.९३८ १:५३.८३७१:५३.१५९११
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:५५.३४९ १:५४.१९३ १:५३.७५४
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:५५.१३९ १:५४.४७० १:५३.७६५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:५५.६९२ १:५४.०३७ १:५३.८३५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:५५.५८२ १:५४.३५८ १:५३.९८१
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:५४.८३५१:५४.१३६ १:५४.०२७
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:५५.३५३ १:५४.०९५ १:५४.१८४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:५५.१६९ १:५४.११२ १:५४.४७७
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:५५.४८९ १:५४.२५८ १:५४.७६५
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:५५.४१७ १:५४.४६० १:५४.८१०
११ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:५५.७२२ १:५४.४७३ -१०
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:५४.९११ १:५४.६३५ -१२
१३ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:५५.४५१ १:५४.६८२ -१३
१४ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:५५.५३१ १:५४.७६४ -१४
१५ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:५६.०७२ १:५५.७१६ -१५
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:५६.३०८ --१६
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:५६.५०० --१७
१८ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:५६.५९३ --२०2
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:५७.२३० --१८
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:५७.७७५ --१९
१०७% वेळ: २:०२.८७३
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - मॅक्स व्हर्सटॅपन received a ten-place grid penalty for exceeding his quota of internal combustion engine components.[]
  • ^2 - युकि सुनोडा was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^३ - जो ग्यानयु received a three-place grid penalty for impeding मॅक्स व्हर्सटॅपन in Q१. He gained a position as per युकि सुनोडा's penalty.[]
  • ^४ - As qualifying was held on a wet track, the १०७% rule was not in force.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ४४ १:१९:५७.५६६ २५
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्रीमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ४४ +०.६४७ १८
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी४४ +८.०२३ १५
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.४४ +८.७०० ११ १२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ४४ +९.३२४ १०
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी४४ +१९.२६९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.४४ +४२.६६९
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ४४ +४९.४३७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१४४ +५२.०२६
१० ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोआर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी.४४ +५४.४०० १३
११ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ४४ +१:०२.४८५ १५
१२ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४४ +१:०३.१२५ १०
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ४४ +१:०३.८३९ १२
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:०६.१०५ १७
१५ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:१०.११२ १४
१६ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ४४ +१:१६.२११ २०
१७ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४४ +१:२५.५३१ १८
१८ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:२८.३०७ १६
मा. २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी हाड्रोलीक्स खराब झाले १९
अ.घो.६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ४४ कमी वजनाची गाडी.
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:४४.७०१ (फेरी ४४)
संदर्भ:[][][][१०]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^2 - जॉर्ज रसल finished first, but was disqualified as his car was found to be underweight.[११]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२७७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस १९९
मोनॅको शार्ल लक्लेर १७७
ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री १६७
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १६२
संदर्भ:[१२]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ४०८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ३६६
इटली स्कुदेरिआ फेरारी ३४५
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २६६
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७३
संदर्भ:[१२]

हे सुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. बेल्जियम ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "Verstappen and Tsunoda hit with grid penalties at बेल्जियम Grand Prix after engine changes". २६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "Verstappen claims P१ in बेल्जियम qualifying ahead of grid penalty as he heads Leclerc and Perez". २७ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "Russell disqualified from बेल्जियम ग्रांप्री for underweight car as Hamilton is promoted to winner". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "Hamilton wins thrilling बेल्जियम ग्रांप्री with team mate Russell disqualified". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४ - पात्रता फेरी निकाल". २६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ a b c d e "फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४ - शर्यत सुरुवातील स्थान". २६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "२०२४ फॉर्म्युला वन Sporting Regulations - Issue ६" (PDF). १७ मे २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४ - निकाल". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री २०२४ - जलद फेऱ्या". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "बेल्जियम २०२४ - Result". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Race result नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  12. ^ a b "बेल्जियम २०२४ - निकाल". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.

तळटीप

  1. ^ मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but he received a ten-place grid penalty for exceeding his quota of internal combustion engine components.[] शार्ल लक्लेर was promoted to pole position in his place.[]
  2. ^ जॉर्ज रसल finished the race first, but he was disqualified as his car was found to be underweight.[] लुइस हॅमिल्टन, who was classified second, inherited the win.[]

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२४ हंगेरियन ग्रांप्री
२०२४ हंगामपुढील शर्यत:
२०२४ डच ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२३ बेल्जियम ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२५ बेल्जियम ग्रांप्री