Jump to content

२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका

२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका
तारीख २-८ जुलै २०२४
निकालइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाने मालिका जिंकली
संघ
भूतानचा ध्वज भूतानइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियासिंगापूरचा ध्वज सिंगापूर
कर्णधार
डेचेन वांगमोनी वायन सरयानीशफिना महेश
सर्वाधिक धावा
शेरिंग झांगमो (१२९)कडेक विंदा प्रस्तिनी (१३५)रोशनी सेठ (५१)
सर्वाधिक बळी
रितशी चोडें (७)नी वायन सरयानी (१६)जोहन्ना पूरणकरन (३)

२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका २ ते ८ जुलै या काळात इंडोनेशिया येथे आयोजित केली गेली होती. इंडोनेशिया महिलांनी ही स्पर्धा जिंकली.

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया (य)१०३.३१०
भूतानचा ध्वज भूतान०.०७१
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर-३.०२४

स्रोत:क्रिक क्लब
  मालिका विजयी संघ

फिक्स्चर

२ जुलै २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
११६/६ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
३८ (१३.५ षटके)
कडेक विंदा प्रस्तिनी ४१ (४०)
रितशी चोडें २/१४ (४ षटके)
येशें चोडें १२ (१७)
नी वायन सरयानी ३/९ (२.५ षटके)
इंडोनेशिया महिला ७८ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: एडी अगस्टिनस (इंडोनेशिया) आणि गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया)
सामनावीर: नी वायन सरयानी (इंडोनेशिया)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२ जुलै २०२४
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
५० (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
५१/१ (९.५ षटके)
अदा भसीन ८ (११)
नी वायन सरयानी २/४ (४ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी २५* (३०)
जोहन्ना पूरणकरन १/१३ (२ षटके)
इंडोनेशिया महिला ९ गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: एडी अगस्टिनस (इंडोनेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: नी वायन सरयानी (इंडोनेशिया)
  • सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

३ जुलै २०२४
धावफलक
भूतान Flag of भूतान
११९/२ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
६८/८ (२० षटके)
शेरिंग झांगमो ५५ (५०)
दिव्या जी के १/२३ (४ षटके)
देविका गलिया १९ (२१)
रितशी चोडें २/९ (४ षटके)
भूतान महिला ५१ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: शेरिंग झांगमो (भूतान)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सांगे झांगमो (भूतान) आणि लास्या बोमारेड्डी (सिंगापूर) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

३-४ जुलै २०२४
धावफलक
भूतान Flag of भूतान
४५ (१८.५ षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२२/० (५.३ षटके)
नगवांग चोडेन ८ (१५)
नी वायन सरयानी ३/७ (४ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी १५* (२२)
इंडोनेशिया महिला १० गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत).
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि एडी अगस्टिनस (इंडोनेशिया)
सामनावीर: नी वायन सरयानी (इंडोनेशिया)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना राखीव दिवशी गेला आणि इंडोनेशिया महिलांना ८ षटकात २२ धावांचे सुधारित लक्ष्य दिले होते.

५ जुलै २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१४२/१ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
५६ (१९.२ षटके)
नी लुह देवी ६०* (४८)
लास्या बोमारेड्डी १/३३ (४ षटके)
रोशनी सेठ २१ (३५)
नी वायन सरयानी ४/२ (४ षटके)
इंडोनेशिया महिला ८६ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि सोनी हावो (इंडोनेशिया)
सामनावीर: नी लुह देवी (इंडोनेशिया)
  • इंडोनेशिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

६ जुलै २०२४
धावफलक
भूतान Flag of भूतान
८७/४ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
८८/६ (१९.२ षटके)
शेरिंग झांगमो २३ (३९)
हरेश धविना २/६ (४ षटके)
अदा भसीन २७* (२५)
अंजू गुरुंग १/९ (४ षटके)
सिंगापूर महिला ४ गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि युसूफ वादू (इंडोनेशिया)
सामनावीर: अदा भसीन (सिंगापूर)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सोनम पाळदेन (भूतान) ने टी२०आ पदार्पण केले.

७ जुलै २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
५९ (१८.५ षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
६०/४ (१८.४ षटके)
कडेक विंदा प्रस्तिनी २२ (३५)
अंजू गुरुंग २/६ (४ षटके)
शेरिंग झांगमो १८ (६०)
नी वायन सरयानी ३/११ (४ षटके)
भूतान महिला ६ गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: एडी अगस्टिनस (इंडोनेशिया) आणि गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया)
सामनावीर: अंजू गुरुंग (भूतान)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

७ जुलै २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१६६/१ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
४४ (१९.३ षटके)
कडेक विंदा प्रस्तिनी ७२* (६६)
अदा भसीन १/१४ (३ षटके)
जोसेलिन पूरणकरन ८* (१७)
मारिया कोराझोन ३/१० (४ षटके)
इंडोनेशिया महिला १२२ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि युसूफ वादू (इंडोनेशिया)
सामनावीर: कडेक विंदा प्रस्तिनी (इंडोनेशिया)
  • सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • त्री वरदानी हमीद (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.

८ जुलै २०२४
धावफलक
भूतान Flag of भूतान
११६/४ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
७३/८ (२० षटके)
डेचेन वांगमो ५६* (६२)
शफिना महेश २/२७ (४ षटके)
लास्या बोमारेड्डी १७* (२०)
सोनम चोडन ३/११ (४ षटके)
भूतान महिला ४३ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया)
  • सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

बाह्य दुवे