Jump to content

२०२४ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका

२०२४ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका ही एक जोडी क्रिकेट मालिका आहे जी ऑगस्ट २०२४ मध्ये नेदरलँड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्या राष्ट्रीय संघांद्वारे लढवली जात आहे.[] संघ दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका लढवत आहेत, त्यानंतर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका एक राऊंड-रॉबिन म्हणून खेळली जाईल.[]

खेळाडू

Flag of the Netherlands नेदरलँड्स[]पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[]स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड[]

एकदिवसीय मालिका

२०२४ नेदरलँड्स वनडे तिरंगी मालिका
तारीख ५-१२ ऑगस्ट २०२४
स्थान नेदरलँड्स
निकालस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडने मालिका जिंकली
संघ
Flag of the Netherlands नेदरलँड्सपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
कर्णधार
बाबेट डी लीडेब्रेंडा ताऊअब्ताहा मकसूद
सर्वाधिक धावा
फेबे मोल्केनबोअर (११९)नावानी वारे (११६)सास्किया हॉर्ले (२१४)
सर्वाधिक बळी
ॲनेमिजन व्हॅन ब्यूज (८)
आयरिस झ्विलिंग (८)
सिबोना जिमी (५)अब्ताहा मकसूद (१०)

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड०.८०३
Flag of the Netherlands नेदरलँड्स०.३२३
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी-१.१८९

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  विजेता

फिक्स्चर

पहिली वनडे

५ ऑगस्ट २०२४
११:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१४८ (३५.३ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१४९/७ (३७.१ षटके)
हेनाओ थॉमस ३० (३२)
हॅना लँडहीर ३/२६ (९.३ षटके)
रॉबिन रियकी ६० (७५)
विकी बुरुका २/२२ (७ षटके)
नेदरलँड्स ३ गडी राखून विजयी
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आयर्लंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड)
सामनावीर: रॉबिन रियकी (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरी वनडे

६ ऑगस्ट २०२४
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२५८/६ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१९६ (४६.१ षटके)
सास्किया हॉर्ले १०० (१२१)
इसाबेल तोआ १/३१ (६ षटके)
स्कॉटलंड ६२ धावांनी विजयी
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आयर्लंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड)
सामनावीर: सास्किया हॉर्ले (स्कॉटलंड)

तिसरी वनडे

८ ऑगस्ट २०२४
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१८० (४१.१ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१८१/७ (४०.४ षटके)
डार्सी कार्टर ८६ (११०)
आयरिस झ्विलिंग ४/३१ (८.१ षटके)
नेदरलँड ३ गडी राखून विजयी
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड)
सामनावीर: आयरिस झ्विलिंग (नेदरलँड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • कार्लिजन व्हॅन कूलविक (नेदरलँड) हिने वनडे पदार्पण केले.

चौथी वनडे

९ ऑगस्ट २०२४
११:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१९१ (४८.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९२/९ (४७.२ षटके)
तान्या रुमा ७९ (९६)
ॲनेमिजन व्हॅन ब्यूज ५/३७ (९.५ षटके)
फेबे मोल्केनबोअर ७५ (१३७)
हेनाओ थॉमस ३/३६ (१० षटके)
नेदरलँड १ गडी राखून विजयी
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आयर्लंड) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड)
सामनावीर: फेबे मोल्केनबोअर (नेदरलँड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ॲनेमिजन व्हॅन ब्यूज (नेदरलँड) हिने वनडेमध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]

पाचवी वनडे

११ ऑगस्ट २०२४
११:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३३ (४०.३ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३४/६ (२७.२ षटके)
नावानी वारे ४४ (८७)
डार्सी कार्टर ३/२० (८ षटके)
सास्किया हॉर्ले ७१* (७७)
सिबोना जिमी ३/१९ (५.२ षटके)
स्कॉटलंड ४ गडी राखून विजयी
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आयर्लंड) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड)
सामनावीर: सास्किया हॉर्ले (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सहावी वनडे

१२ ऑगस्ट २०२४
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१८७ (४९.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१५३ (४४.४ षटके)
सास्किया हॉर्ले ४३ (७०)
ॲनेमिजन व्हॅन ब्यूज ३/२९ (८.५ षटके)
स्कॉटलंड ३४ धावांनी विजयी
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आयर्लंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड)
सामनावीर: कॅथेरिन फ्रेझर (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

टी२०आ मालिका

२०२४ नेदरलँड्स टी२०आ तिरंगी मालिका
तारीख १४-१६ ऑगस्ट २०२४
स्थान नेदरलँड्स
निकालस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडने मालिका जिंकली
संघ
Flag of the Netherlands नेदरलँड्सपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
कर्णधार
बाबेट डी लीडेब्रेंडा ताऊअब्ताहा मकसूद
सर्वाधिक धावा
आयरिस झ्विलिंग (६५)ब्रेंडा ताऊ (३९)डार्सी कार्टर (८४)
सर्वाधिक बळी
कॅरोलिन डि लँग (२)विकी बुरुका (३)
सिबोना जिमी (३)
क्लो एबेल (५)

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड१.०७५
Flag of the Netherlands नेदरलँड्स-१.३५०
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी-०.८००

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  विजेता

फिक्स्चर

पहिली टी२०आ

१४ ऑगस्ट २०२४
१४:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
६६/१ (८.२ षटके)
वि
निकाल नाही
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: अशरफ दिन (नेदरलँड) आणि ज्ञानेश कोल्ली (नेदरलँड)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • माहुता जेफर्ट (पीएनजी) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ

१५ ऑगस्ट २०२४
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
११७/७ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०१ (१९.३ षटके)
प्रियानाझ चॅटर्जी ३२ (३१)
विकी बुरुका ३/२३ (४ षटके)
ब्रेंडा ताऊ ३९ (३३)
क्लो एबेल ३/१४ (४ षटके)
स्कॉटलंड १६ धावांनी विजयी
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: अद्वैत देशपांडे (नेदरलँड) आणि ज्ञानेश कोल्ली (नेदरलँड)
सामनावीर: डार्सी कार्टर (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा टी२०आ

१६ ऑगस्ट २०२४
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४५/४ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११८/९ (२० षटके)
आयरिस झ्विलिंग २३ (३६)
नायमा शेख ४/१४ (४ षटके)
स्कॉटलंड २७ धावांनी विजयी
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: अद्वैत देशपांडे (नेदरलँड) आणि अशरफ दिन (नेदरलँड)
सामनावीर: नायमा शेख (स्कॉटलंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ a b "Dutch women's team to host Scotland and PNG in August". Royal Dutch Cricket Association. 17 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Netherlands cricket to host women's ODI/T20I tri-series in August 2024". Czarsportz. 19 July 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "PNG Lewas team announced for the ODI tri-series in the Netherlands and Scotland". Cricket PNG. 25 July 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Scotland women's squad named for Netherlands tour". Cricket Scotland. 12 July 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Saskia Horley fires Scotland to opening ODI win". Cricket Scotland. 6 August 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे