Jump to content

२०२४ उन्हाळी ऑलिंपिक

२०२४ उन्हाळी ऑलिंपिक
XXXIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर


समारंभ
उद्घाटन


सांगता
मैदान


◄◄ २०२० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२८ ►►

२०२४ उन्हाळी ऑलिंपिक (फ्रेंच: Jeux olympiques d'été de 2024)) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३३वी आवृत्ती युरोप खंडातील फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेतील अनेक खेळ पॅरिसमध्ये असून इतर १६ शहरांत ही काही स्पर्धा होतील तसेच ताहिती या फ्रांसच्या प्रदेशात एक स्पर्धा होईल.

या स्पर्धेत सुमारे १०,५०० खेळाडू ३२ खेळांतील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेतील.

भाग घेणारे देश

खालील देश किमान एक खेळाडू २०२५ उन्हाळी स्पर्धांमध्ये पाठवतील. नुइ आणि ताहिती पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धामध्ये भाग घेतील.

२०२२मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशिया आणि बेलारुस देशांना स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मज्जाव केला आहे. तेथील खेळाडू स्वतंत्र खेळाडू म्हणून या स्पर्धेत भाग घेतील.[][] अशा खेळाडूंनी रशियाकडून आक्रमणात थेट भाग घेतला असल्यास त्यांना वगळण्यात येईल.[] त्यांना आपल्या देशाचा ध्वज वापरण्याची मुभा नाही.[]

भाग घेणारे देश
  • आल्बेनिया आल्बेनिया (४)
  • अल्जीरिया अल्जीरिया (३६)
  • आंदोरा आंदोरा (१)
  • अँगोला अँगोला (२०) [A]
  • नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स (३)
  • आर्जेन्टिना आर्जेन्टिना (१०७)
  • आर्मेनिया आर्मेनिया (१२)
  • अरूबा अरूबा (४)
  • ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (४१०)
  • ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया (५७)
  • अझरबैजान अझरबैजान (३५)
  • बहामास बहामास (११)
  • बहरैन बहरैन (१०)
  • बार्बाडोस बार्बाडोस (२)
  • बेल्जियम बेल्जियम (१३७)
  • बेनिन बेनिन (१)
  • बर्म्युडा बर्म्युडा (५)
  • भूतान भूतान (१)
  • बोलिव्हिया बोलिव्हिया (१)
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (३)
  • बोत्स्वाना बोत्स्वाना (५)
  • ब्राझील ब्राझील (२२०)
  • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (२)
  • बल्गेरिया बल्गेरिया (३६)
  • बर्किना फासो बर्किना फासो (५)
  • बुरुंडी बुरुंडी (१)
  • कामेरून कामेरून (२)
  • कॅनडा कॅनडा (२८२)
  • केप व्हर्दे केप व्हर्दे (३)
  • केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह (२)
  • चाड चाड (३)
  • चिली चिली (३३)
  • चीन चीन (३३३)
  • कोलंबिया कोलंबिया (७४)
  • कोस्टा रिका कोस्टा रिका (४)
  • क्रोएशिया क्रोएशिया (५८)
  • क्युबा क्युबा (४५)
  • सायप्रस सायप्रस (१०)
  • चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक (६५)
  • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (२)
  • डेन्मार्क डेन्मार्क (११२)
  • जिबूती जिबूती (२)
  • डॉमिनिका डॉमिनिका (१)
  • डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक (४८)
  • इक्वेडोर इक्वेडोर (३०)
  • इजिप्त इजिप्त (१४१)
  • एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर (३)
  • इरिट्रिया इरिट्रिया (८)
  • एस्टोनिया एस्टोनिया (२०)
  • इथियोपिया इथियोपिया (३०)
  • फिजी फिजी (२९)
  • फिनलंड फिनलंड (२८)
  • फ्रान्स फ्रान्स (५३४) (host)
  • गॅबन गॅबन (१)
  • गांबिया गांबिया (२)
  • जॉर्जिया जॉर्जिया (२४)
  • जर्मनी जर्मनी (३८८)
  • घाना घाना (६)
  • युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (२९२)
  • ग्रीस ग्रीस (६९)
  • ग्रेनेडा ग्रेनेडा (३)
  • गुआम गुआम (४)
  • ग्वातेमाला ग्वातेमाला (११)
  • गिनी गिनी (१८)
  • गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ (२)
  • गयाना गयाना (१)
  • हैती हैती (१)
  • हाँग काँग हाँग काँग (३४)
  • होन्डुरास होन्डुरास (१)
  • हंगेरी हंगेरी (१४०)
  • आइसलँड आइसलँड (२)
  • भारत भारत (९०)
  • साचा:देश माहिती AIN [[२०२४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती AIN|साचा:देश माहिती AIN]] (५६)
  • इंडोनेशिया इंडोनेशिया (२१)
  • इराण इराण (३४)
  • इराक इराक (१९)
  • आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक (११६)
  • इस्रायल इस्रायल (७८)
  • इटली इटली (२८७)
  • कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर (८)
  • जमैका जमैका (३८)
  • जपान जपान (३५१)
  • जॉर्डन जॉर्डन (१०)
  • कझाकस्तान कझाकस्तान (६३)
  • केन्या केन्या (५३)
  • कोसोव्हो कोसोव्हो (१)
  • कुवेत कुवेत (५)
  • किर्गिझस्तान किर्गिझस्तान (१३)
  • लाओस लाओस (१)
  • लात्व्हिया लात्व्हिया (१५)
  • लेबेनॉन लेबेनॉन (५)
  • लेसोथो लेसोथो (३)
  • लायबेरिया लायबेरिया (४)
  • लीबिया लीबिया (२)
  • लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन (१)
  • लिथुएनिया लिथुएनिया (४१)
  • लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग (७)
  • मादागास्कर मादागास्कर (२)
  • मलेशिया मलेशिया (१८)
  • मालदीव मालदीव (२)
  • माली माली (१८)
  • माल्टा माल्टा (१)
  • मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह (१)
  • मॉरिशस मॉरिशस (८)
  • मेक्सिको मेक्सिको (८५)
  • मोल्दोव्हा मोल्दोव्हा (१४)
  • मोनॅको मोनॅको (३)
  • मंगोलिया मंगोलिया (१९)
  • माँटेनिग्रो माँटेनिग्रो (१४)
  • मोरोक्को मोरोक्को (४९)
  • मोझांबिक मोझांबिक (२)
  • म्यानमार म्यानमार (१)
  • नामिबिया नामिबिया (४)
  • नेपाळ नेपाळ (३)
  • नेदरलँड्स नेदरलँड्स (२१४)
  • न्यूझीलंड न्यूझीलंड (१८४)
  • निकाराग्वा निकाराग्वा (२)
  • नायजर नायजर (३)
  • नायजेरिया नायजेरिया (७६)
  • उत्तर कोरिया उत्तर कोरिया (१४)
  • मॅसिडोनिया मॅसिडोनिया (१)
  • नॉर्वे नॉर्वे (९२)
  • पाकिस्तान पाकिस्तान (४)
  • पलाउ पलाउ (१)
  • पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन (२)
  • पनामा पनामा (४)
  • पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी (३)
  • पेराग्वे पेराग्वे (२०)
  • पेरू पेरू (२२)
  • फिलिपिन्स फिलिपिन्स (१५)
  • पोलंड पोलंड (१७३)
  • पोर्तुगाल पोर्तुगाल (५०)
  • पोर्तो रिको पोर्तो रिको (२३)
  • कतार कतार (१०)
  • साचा:देश माहिती EOR [[२०२४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती EOR|साचा:देश माहिती EOR]] (३६)
  • काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक (१)
  • रोमेनिया रोमेनिया (९१)
  • रवांडा रवांडा (६)
  • सेंट लुसिया सेंट लुसिया (३)
  • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (१)
  • सामो‌आ सामो‌आ (२१)
  • सान मारिनो सान मारिनो (२)
  • सौदी अरेबिया सौदी अरेबिया (४)
  • सेनेगाल सेनेगाल (५)
  • सर्बिया सर्बिया (९२)
  • सिंगापूर सिंगापूर (२१)
  • स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया (२०)
  • स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया (६३)
  • दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका (११४)
  • दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया (११५)
  • दक्षिण सुदान दक्षिण सुदान (१२)
  • स्पेन स्पेन (३२४)
  • श्रीलंका श्रीलंका (१)
  • सुदान सुदान (१)
  • सुरिनाम सुरिनाम (३)
  • स्वीडन स्वीडन (९४)
  • स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड (९८)
  • सीरिया सीरिया (३)
  • चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ (४०)
  • ताजिकिस्तान ताजिकिस्तान (५)
  • टांझानिया टांझानिया (४)
  • थायलंड थायलंड (४१)
  • टोगो टोगो (२)
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो (१३)
  • ट्युनिसिया ट्युनिसिया (२५)
  • तुर्कस्तान तुर्कस्तान (८०)
  • तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान (१)
  • युगांडा युगांडा (१८)
  • युक्रेन युक्रेन (१०४)
  • संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती (४)
  • अमेरिका अमेरिका (५६२)
  • उरुग्वे उरुग्वे (२०)
  • उझबेकिस्तान उझबेकिस्तान (६५)
  • व्हानुआतू व्हानुआतू (१)
  • व्हेनेझुएला व्हेनेझुएला (२६)
  • व्हियेतनाम व्हियेतनाम (११)
  • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (३)
  • झांबिया झांबिया (२०)
  • झिम्बाब्वे झिम्बाब्वे (५)

खेळाडूसंख्येनुसार देश

खेळ

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ2024 Summer Olympics sports Program:

कार्यक्रम

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकचा कार्यक्रम:[]

सर्व वेळा मध्य युरोपीय उन्हाळी वेळेनुार (युटीसी+२)
उद्घाटन सोहळा Event स्पर्धा अंतिम फेऱ्या समारोप सोहळा

साचा:Sticky header

जुलै/ऑगस्ट २०२४ जुलै ऑगस्ट स्पर्धा
२४
बुध
२५
गुरु
२६
शुक्र
२७
शनि
२८
रवि
२९
सोम
३०
मंगळ
३१
बुध

गुरु

शुक्र

शनि

रवि

सोम

मंगळ

बुध

गुरु

शुक्र
१०
शनि
११
रवि
सोहळे
जलतरण कलात्मक जलतरण
डायव्हिंग
अतिदूर जलतरण
जलतरण ३५
वॉटर पोलो
तीरंदाजी
मैदानी खेळ ४८
बॅडमिंटन
बास्केटबॉल बास्केटबॉल
३×३ बास्केटबॉल
मुष्टीयुद्ध १३
ब्रेकडान्सिंग
कनूइंग स्लालोम
शर्यत १०
सायकलिंग रोड सायकलिंग
ट्रॅक सायकलिंग १२
बीएमएक्स सायकलिंग
डोंगरी सायकलिंग
घोडेस्वारी
ड्रेसेज
इव्हेंटिंग
जम्पिंग
तलवारबाजी १२
हॉकी
फुटबॉल
गोल्फ
जिम्नॅस्टिक्स कलात्मक १४
लयबद्ध
ट्रॅम्पोलिन
हँडबॉल
जुदो १५
आधुनिक पँटेथ्लॉन
रोईंग १४
रग्बी सेव्हन्स
नौकानयन १०
नेमबाजी १५
स्केटबोर्डिंग
स्पोर्ट क्लाइंबिंग
सर्फिंग
टेबल टेनिस
तेकवोंदो
टेनिस
ट्रायेथ्लॉन
व्हॉलीबॉल साचा:No wrap
व्हॉलीबॉल
भारोत्तोलन १०
कुस्ती १८
पदके१४१३१८१२१९१८२३२७२०१८१५२१२५३४३९१३३२९
एकूण पदके१४२७४५५७७६९४११७१४४१६४१८२१९७२१८२४३२७७३१६३२९
जुलै/ऑगस्ट २०२४
२४
बुध
२५
गुरु
२६
शुक्र
२७
शनि
२८
रवि
२९
सोम
३०
मंगळ
३१
बुध

गुरु

शुक्र

शनि

रवि

सोम

मंगळ

बुध

गुरु

शुक्र
१०
शनि
११
रवि
एकूण
जुलै ऑगस्ट

पदक तक्ता

बाह्य दुवे

  1. ^ "Strict eligibility conditions in place as IOC EB approves Individual Neutral Athletes (AINs) for the Olympic Games Paris 2024". Olympics.com. 8 December 2023. 8 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "La commission exécutive du CIO admet les athlètes individuels neutres aux Jeux Olympiques de Paris 2024 et impose des conditions d'admission strictes". Olympics.com (फ्रेंच भाषेत). 8 December 2023. 18 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Statement on solidarity with Ukraine, sanctions against Russia and Belarus, and the status of athletes from these countries". Olympics.com. 25 January 2023. 10 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Sports bodies urge IOC to allow Russians as neutrals for 2024 Olympics". insidethegames.biz. 6 December 2023. 7 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 April 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "OLYMPIC SCHEDULE". 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "upper-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="upper-alpha"/> खूण मिळाली नाही.