Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक संघ

२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होत आहेत.[] १ ते २९ जून २०२४ या कालावधीत पार पडणाऱ्या स्पर्धेचे सहयजमानपद वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स ह्या देशांकडे आहे.[] प्रत्येक संघ सादर करण्याची अंतिम तारीख १ मे २०२४ होती आणि २५ मे २०२४ आधी संघांना बदल करण्याची परवानगी होती.[][] स्पर्धेसाठी खालील संघ जाहीर करण्यात आले.[]

गट अ

अमेरिका

  • जाहीर करण्याचा दिनांक: ३ मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
  • प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया स्टुअर्ट लॉ
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ एमएलसी संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
मोनांक पटेल (, य) १ मे १९९३ (वय ३१)उजव्या हातानेमध्य-अटलांटिक विभागमुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
८५ॲरन जोन्स (उक) १९ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग स्पिनदक्षिण विभागसिएटल ऑर्क्स
फलंदाज
६८अँड्रीझ गॉस२४ नोव्हेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेदक्षिण-पश्चिमी विभागवॉशिंग्टन फ्रीडम
१४मिलिंद कुमार१५ फेब्रुवारी १९९१ (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण-पश्चिमी विभागटेक्सस सूपर किंग्स
२१नितीश कुमार२१ मे १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण-पश्चिमी विभागलॉस अँजेल्स नाईट रायडर्स
यष्टीरक्षक
३०शायन जहांगीर (य) २४ डिसेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीदक्षिण-पश्चिमी विभागमुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
अष्टपैलू
७८कोरी अँडरसन१३ डिसेंबर १९९० (वय ३३)डावखुराडाव्या हाताने मध्यम-जलदगतीदक्षिण-पश्चिमी विभागसॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स
८९शॅडली वॅन शॉकविक५ जुलै १९८८ (वय ३५)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीपश्चिम विभागलॉस अँजेल्स नाईट रायडर्स
स्टीवन टेलर९ नोव्हेंबर १९९३ (वय ३०)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण विभागमुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
जलदगती गोलंदाज
२३अली खान१३ डिसेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीलॉस अँजेल्स नाईट रायडर्स
२०सौरभ नेत्रावळकर१६ ऑक्टोबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगतीपश्चिम विभागवॉशिंग्टन फ्रीडम
२९जसदीप सिंग१० फेब्रुवारी १९९३ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीमध्य-अटलांटिक विभाग
फिरकी गोलंदाज
६४जसदीप सिंग२ मार्च १९९१ (वय ३३)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सदक्षिण-पश्चिमी विभागमुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
निसर्ग पटेल२० एप्रिल १९८८ (वय ३६)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सपश्चिम विभाग
२७हरमीत सिंग बधन७ सप्टेंबर १९९२ (वय ३१)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सदक्षिण-पश्चिमी विभागसिएटल ऑर्क्स
राखीव खेळाडू[]
TBAजुआनोय ड्रायस्डेल ५ जानेवारी १९९२ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीपूर्व विभाग
८८यासिर मोहम्मद१० ऑक्टोबर २००२ (वय २१)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेक googlyमध्य-अटलांटिक विभागवॉशिंग्टन फ्रीडम
४६गजानंद सिंग३ ऑक्टोबर १९८७ (वय ३६)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनपूर्व विभाग

आयर्लंड

  • जाहीर करण्याचा दिनांक: ७ मे २०२४
  • स्रोत: आयसीसी[]
  • प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका हेन्रिक मलान
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ / आयपीटी२० संघ
कर्णधार
पॉल स्टर्लिंग ()३ सप्टेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकनॉदर्न नाईट्स
फलंदाज
१५रॉस अडेर२१ एप्रिल १९९४ (वय ३०)उजव्या हातानेनॉदर्न नाईट्स
६३अँड्रु बल्बिर्नी२८ डिसेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकलीन्स्टर लाइटनिंग
१३हॅरी टेक्टर६ डिसेंबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकलीन्स्टर लाइटनिंग
यष्टीरक्षक
नील रॉक (य)२४ सप्टेंबर २००० (वय २३)डावखुरानॉदर्न नाईट्स
लॉर्कन टकर (य)१० सप्टेंबर १९९६ (वय २७)उजव्या हातानेलीन्स्टर लाइटनिंग
अष्टपैलू
८५कर्टिस कॅम्फर२० एप्रिल १९९९ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीमन्स्टर रेड्स
६४गेराथ डिलेनी२८ एप्रिल १९९७ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकमन्स्टर रेड्स
५०जॉर्ज डॉकरेल२२ जुलै १९९२ (वय ३१)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सलीन्स्टर लाइटनिंग
जलदगती गोलंदाज
३२मार्क अडायर२७ मार्च १९९६ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीनॉदर्न नाईट्स
४१ग्रॅहम ह्यूम२३ नोव्हेंबर १९९० (वय ३३)डावखुराउजव्या हाताने जलद-मध्यमगतीनॉर्थ वेस्ट वॉरियर्स
८२जोशुआ लिटल१ नोव्हेंबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगतीलीन्स्टर लाइटनिंग
६०बॅरी मॅककार्थी१३ सप्टेंबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीलीन्स्टर लाइटनिंग
४४क्रेग यंग४ एप्रिल १९९० (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीनॉर्थ वेस्ट वॉरियर्स
फिरकी गोलंदाज
८६बेन व्हाइट२९ ऑगस्ट १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकनॉदर्न नाईट्स

कॅनडा

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली जीटी२०कॅ संघ
कर्णधार
२३साद बिन झफर () १० नोव्हेंबर १९८६ (वय ३७)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सटोरोंटो नॅशनल्स
फलंदाज
८४दिलप्रीत बाजवा ४ जानेवारी २००१ (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकमंट्रियाल टायगर्स
३७नवनीत धालीवाल१० ऑक्टोबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीमिसिसॉगा पँथर्स
४५ॲरन जॉन्सन१६ मार्च १९९१ (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकब्रॅम्प्टन वुल्व्ज
९८निकोलस किर्टन६ मे १९९८ (वय २५)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकटोरोंटो नॅशनल्स
परगत सिंग१३ एप्रिल १९९२ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकसरे जॅग्वॉर्स
४९रविंदरपाल सिंग१४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीव्हँकुव्हर नाइट्स
यष्टीरक्षक
४३श्रेयस मोव्वा (य) ४ सप्टेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेमिसिसॉगा पँथर्स
अष्टपैलू
राय्यान पठाण६ डिसेंबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीव्हँकुव्हर नाइट्स
जलद गती गोलंदाज
९१जेरेमी गॉर्डन२० जानेवारी १९८७ (वय ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीब्रॅम्प्टन वुल्व्ज
२०डिलन हेलीगर२१ ऑक्टोबर १९८९ (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीसरे जॅग्वॉर्स
११रिशीव जोशी ४ ऑक्टोबर २००० (वय २३)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगतीब्रॅम्प्टन वुल्व्ज
कलीम सना१ जानेवारी १९९४ (वय ३०)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगतीमंट्रियाल टायगर्स
फिरकी गोलंदाज
१३निखिल दत्ता १३ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकमिसिसॉगा पँथर्स
८१जुनैद सिद्दीकी२५ मार्च १९८५ (वय ३९)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक
माघार घेतलेले खेळाडू[]
५८कंवरपाल तथगुर (य)1५ ऑगस्ट १९९३ (वय ३०)उजव्या हातानेव्हँकुव्हर नाइट्स
१८हर्ष ठाकर2२४ ऑक्टोबर १९९७ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकव्हँकुव्हर नाइट्स

कंवरपाल तथगुरला अंतिम पथकातून वगळण्यात आले आणि त्याजागी रिशीव जोशीचा समावेश करण्यात आला.[]हर्ष ठाकर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आणि त्याच्या जागी निखिल दत्ताची निवड करण्यात आली.[]


पाकिस्तान

  • जाहीर करण्याचा दिनांक: २४ मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१०]
  • प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ पीएसएल संघ
कर्णधार
५६बाबर आझम ()१५ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकपेशावर झाल्मी
फलंदाज
६३सैम अयुब२४ मे २००२ (वय २२)डावखुराडाव्या हाताने ऑफ ब्रेककराची व्हाईट्सपेशावर झाल्मी
३९फखर झमान१० एप्रिल १९९० (वय ३४)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सॲबोटाबाद क्रिकेट संघपेशावर झाल्मी
९५इफ्तिकार अहमद३ सप्टेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकपेशावर क्रिकेट संघमुलतान सुल्तान्स
यष्टीरक्षक
७८उस्मान खान (य)१० मे १९९५ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकमुलतान सुल्तान्स
७७आझम खान (य)१० ऑगस्ट १९९८ (वय २५)उजव्या हातानेडावखुराकराची व्हाईट्सइस्लामाबाद युनायटेड
१६मोहम्मद रिझवान (य)१ जून १९९२ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीपेशावर क्रिकेट संघ मुलतान सुल्तान्स
अष्टपैलू
इमाद वसीम१८ डिसेंबर १९८८ (वय ३५)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सइस्लमबाद क्रिकेट संघइस्लामाबाद युनायटेड
शादाब खान४ ऑक्टोबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकरावळपिंडी क्रिकेट संघइस्लामाबाद युनायटेड
जलदगती गोलंदाज
५५अब्बास आफ्रिदी४ मे २००१ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीपेशावर क्रिकेट संघमुलतान सुल्तान्स
१०शाहीन आफ्रिदी६ एप्रिल २००० (वय २४)डावखुराडाव्या हाताने जलदएफएटीएलाहोर कलंदर्स
मोहम्मद आमीर१३ एप्रिल १९९२ (वय ३२)डावखुराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीक्वेट्टा ग्लॅडिएटर्स
९७हॅरीस रौफ७ नोव्हेंबर १९९३ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीइस्लमबाद क्रिकेट संघलाहोर कलंदर्स
७१नसीम शाह१५ फेब्रुवारी २००३ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीइस्लामाबाद युनायटेड
फिरकी गोलंदाज
४०अबरार अहमद११ सप्टेंबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेककराची व्हाईट्सक्वेट्टा ग्लॅडिएटर्स

भारत

  • जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[११]
  • प्रशिक्षक: भारत राहुल द्रविड
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ आयपीएल संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
४५रोहित शर्मा () ३० एप्रिल १९८७ (वय ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनमुंबईमुंबई इंडियन्स
३३हार्दिक पंड्या (उ क)११ ऑक्टोबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीबडोदा मुंबई इंडियन्स
फलंदाज
६४यशस्वी जयस्वाल२८ डिसेंबर २००१ (वय २२)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेकमुंबईराजस्थान रॉयल्स
१८विराट कोहली५ नोव्हेंबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीदिल्लीरॉयल चॅलेंजर्स बेंगळुर
६३सूर्यकुमार यादव१४ सप्टेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीमुंबईमुंबई इंडियन्स
यष्टीरक्षक
१७रिषभ पंत (य)४ ऑक्टोबर १९९७ (वय २६)डावखुरादिल्लीदिल्ली कॅपिटल्स
संजू सॅमसन (य)११ नोव्हेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनकेरळराजस्थान रॉयल्स
अष्टपैलू
२५शिवम दुबे२६ जून १९९३ (वय ३०)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीमुंबईचेन्नई सुपर किंग्स
रवींद्र जडेजा६ डिसेंबर १९८८ (वय ३५)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्ससौराष्ट्रचेन्नई सुपर किंग्स
२०अक्षर पटेल२० जानेवारी १९९४ (वय ३०)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सगुजरातदिल्ली कॅपिटल्स
जलदगती गोलंदाज
९३जसप्रीत बुमराह६ डिसेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीगुजरातमुंबई इंडियन्स
अर्शदीप सिंग५ फेब्रुवारी १९९९ (वय २५)डावखुराडावखुरा मध्यम-जलदगतीपंजाबपंजाब किंग्स
७३मोहम्मद सिराज१३ मार्च १९९४ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीहैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगळुर
फिरकी गोलंदाज
युझवेन्द्र चहल२३ जुलै १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकहरियाणा राजस्थान रॉयल्स
२३कुलदीप यादव१४ डिसेंबर १९९४ (वय २९)डावखुराडाव्या हाताने रिस्ट स्पिनउत्तर प्रदेशदिल्ली कॅपिटल्स
राखीव खेळाडू
७१खलील अहमद५ डिसेंबर १९९७ (वय २६)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगतीराजस्थानदिल्ली कॅपिटल्स
७७शुभमन गिल८ सप्टेंबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनपंजाब / गुजरात टायटन्स
६५अवेश खान१३ डिसेंबर १९९६ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीमध्य प्रदेशराजस्थान रॉयल्स
३५रिंकू सिंग१२ ऑक्टोबर १९९७ (वय २६)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनउत्तर प्रदेशकोलकाता नाईट रायडर्स

गट ब

ओमान

  • जाहीर करण्याचा दिनांक: १ मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१२]
  • प्रशिक्षक: श्रीलंका दुलिप मेंडीस
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार
४७अकिब इल्यास ()५ सप्टेंबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन
फलंदाज
३६खालिद काईल१३ ऑक्टोबर १९९६ (वय २७)उजव्या हातानेरुवी रेंजर्स
शोएब खान६ डिसेंबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीकुरुम थंडर्स
कश्यप प्रजापती११ ऑक्टोबर १९९५ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेककुरुम थंडर्स
यष्टीरक्षक
२७प्रतीक आठवले (य)२० एप्रिल १९९७ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकअमेरत रॉयल्स
८६नसीम खुशी (य)११ ऑगस्ट १९८२ (वय ४१)उजव्या हाताने
अष्टपैलू
३०आयान खान३१ ऑगस्ट १९९२ (वय ३१)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सकुरुम थंडर्स
१४मेहरान खान१३ एप्रिल १९८७ (वय ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीखुवैर वॉरियर्स
१२झीशान मकसूद२४ ऑक्टोबर १९८७ (वय ३३)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सदारसाईट टायटन्स
९९मोहम्मद नदीम४ सप्टेंबर १९८२ (वय ४१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती
२०रफिउल्लाह१६ ऑगस्ट १९९६ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीअमेरत रॉयल्स
जलदगती गोलंदाज
फय्याज बट१७ ऑगस्ट १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीबौशेर बस्टर्स
२२कलीमुल्लाह२४ डिसेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीरुवी रेंजर्स
१८बिलाल खान१० एप्रिल १९८७ (वय ३७)डावखुराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीरुवी रेंजर्स
फिरकी गोलंदाज
१०शकील अहमद४ फेब्रुवारी १९८८ (वय ३६)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सअमेरत रॉयल्स
राखीव खेळाडू[१२]
२१सुफ्यान मेहमूद२१ ऑक्टोबर १९९१ (वय ३२)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीबौशेर बस्टर्स
जय ऑडेड्रा५ नोव्हेंबर १९८९ (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकअमेरत रॉयल्स
१५समय श्रीवास्तव१३ मार्च १९९१ (वय ३३)उजव्या हातानेलेग ब्रेककुरुम थंडर्स
१०जतिंदर सिंग५ मार्च १९८९ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेककुरुम थंडर्स

ऑस्ट्रेलिया

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ बीबीएल संघ
कर्णधार
मिचेल मार्श ()२० ऑक्टोबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीपश्चिम ऑस्ट्रेलियापर्थ स्कॉर्चर्स
फलंदाज
८५टिम डेव्हिड१६ मार्च १९९६ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकहोबार्ट हरिकेन्स
६२ट्रॅव्हिस हेड२९ डिसेंबर १९९३ (वय ३०)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण ऑस्ट्रेलियाॲडलेड स्ट्राईकर्स
३१डेव्हिड वॉर्नर२७ ऑक्टोबर १९८६ (वय ३७)डावखुरासिडनी थंडर्स
यष्टीरक्षक
४८जॉश इंग्लिस (य)४ मार्च १९९५ (वय २९)उजव्या हातानेपश्चिम ऑस्ट्रेलियापर्थ स्कॉर्चर्स
१३मॅथ्यू वेड (य)२२ डिसेंबर १९८७ (वय ३६)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीटास्मानियाहोबार्ट हरिकेन्स
अष्टपैलू
४२कॅमेरॉन ग्रीन३ जून १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीपश्चिम ऑस्ट्रेलियापर्थ स्कॉर्चर्स
३२ग्लेन मॅक्सवेल१४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकव्हिक्टोरियामेलबर्न स्टार्स
१७मार्कस स्टोइनिस१६ ऑगस्ट १९८९ (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीपश्चिम ऑस्ट्रेलियामेलबर्न स्टार्स
जलदगती गोलंदाज
१२नेथन एलिस२२ सप्टेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीटास्मानियाहोबार्ट हरिकेन्स
३८जॉश हेझलवूड३ मे १९९१ (वय ३२)डावखुराउजव्या हाताने जलद-मध्यमगतीन्यू साऊथ वेल्स
५६मिचेल स्टार्क३० जानेवारी १९९० (वय ३४)डावखुराडाव्या हाताने जलदगतीन्यू साऊथ वेल्स
३०पॅट कमिन्स८ मे १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीन्यू साऊथ वेल्स
फिरकी गोलंदाज
४६ॲश्टन ॲगर१४ ऑक्टोबर १९९३ (वय ३०)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सपश्चिम ऑस्ट्रेलियापर्थ स्कॉर्चर्स
८८ॲडम झाम्पा३१ मार्च १९९२ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकन्यू साऊथ वेल्समेलबर्न रेनेगेड्स
राखीव खेळाडू[१४]
TBAजेक फ्रेझर-मॅकगर्क११ एप्रिल २००२ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकदक्षिण ऑस्ट्रेलियामेलबर्न रेनेगेड्स
मॅथ्यू शॉर्ट८ नोव्हेंबर १९९५ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकव्हिक्टोरियाॲडलेड स्ट्राईकर्स

जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मॅथ्यू शॉर्ट यांची राखीव म्हणून निवड.[१५]


इंग्लंड

  • जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१६]
  • प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया मॅथ्यू मॉट
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
६३जोस बटलर (, य)८ सप्टेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेलँकेशायर लाइटनिंग
१८मोईन अली (उक)१८ जून १९८७ (वय ३६)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनबर्मिंगहॅम बेअर्स
फलंदाज
८८हॅरी ब्रूक२२ फेब्रुवारी १९९९ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीयॉर्कशायर विकिंग्स
१७बेन डकेट१७ ऑक्टोबर १९९४ (वय २९)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेकनॉट्स आऊटलॉज
८५विल जॅक्स२१ नोव्हेंबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनसरे
२३लियाम लिविंगस्टोन४ ऑगस्ट १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकलँकेशायर लाइटनिंग
यष्टीरक्षक
५१लियाम लिविंगस्टोन (य)२६ सप्टेंबर १९८९ (वय ३४)उजव्या हातानेयॉर्कशायर विकिंग्स
६१फील सॉल्ट (य)२८ ऑगस्ट १९९६ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीलँकेशायर लाइटनिंग
अष्टपैलू
५८सॅम कुरन३ जून १९९८ (वय २५)डावखुराडाव्या हाताने मध्यम-जलदगतीसरे
जलदगती गोलंदाज
२२जोफ्रा आर्चर१ एप्रिल १९९५ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीससेक्स शार्क्स
३४क्रिस जॉर्डन४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीसरे
३८रीस टोपली२१ फेब्रुवारी १९९४ (वय ३०)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगतीसरे
३३मार्क वूड११ जानेवारी १९९० (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीड्युरॅम
फिरकी गोलंदाज
७९टॉम हार्टले३ मे १९९९ (वय २४)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सलँकेशायर लाइटनिंग
९५आदिल रशीद१७ फेब्रुवारी १९८८ (वय ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकयॉर्कशायर विकिंग्स

नामिबिया

  • जाहीर करण्याचा दिनांक: १० मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१७]
  • प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका पियरे डी ब्रुइन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
गेरहार्ड इरास्मुस ()११ एप्रिल १९९५ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक
१२जेजे स्मिट (उक)१० नोव्हेंबर १९९५ (वय २८)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती
फलंदाज
६४निको डेव्हिन१९ डिसेंबर १९९७ (वय २६)उजव्या हातानेउजवपापुआ न्यू गिनीब्रेक
२०मलान क्रुगर१२ ऑगस्ट १९९५ (वय २८)उजव्या हाताने
२२डिलन लीचर३ मार्च २००४ (वय २०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती
६३मायकेल व्हान लिंगेन२४ ऑक्टोबर १९९७ (वय २६)डावखुराडाव्या हाताने मध्यमगती
यष्टीरक्षक
४८झेन ग्रीन (य)११ ऑक्टोबर १९९६ (वय २७)डावखुरा
३२जीन-पेरी कोत्झे (य)२३ एप्रिल १९९४ (वय ३०)डावखुरा
अष्टपैलू
४९यान फ्रायलिंक६ एप्रिल १९९४ (वय ३०)डावखुराडाव्या हाताने मध्यम-जलदगती
९६डेव्हिड वाइझ१८ मे १९८५ (वय ३८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती मध्यमगती
जलदगती गोलंदाज
जॅक ब्रासेल३१ मार्च २००५ (वय १९)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती
टांगेनी लुंगामेनी१७ एप्रिल १९९२ (वय ३२)डावखुराडाव्या हाताने मध्यमगती
४७बेन शिकोंगो८ मे २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती
७०रुबेन ट्रम्पलमान१ फेब्रुवारी १९९८ (वय २६)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगती
फिरकी गोलंदाज
१७पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट२१ ऑक्टोबर २००५ (वय १८)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स-
बर्नार्ड शोल्ट्झ३ ऑक्टोबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स

स्कॉटलंड

  • जाहीर करण्याचा दिनांक: ६ मे २०२४.
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१८]
  • प्रशिक्षक:दक्षिण आफ्रिका डग वॉटसन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार
४४रिची बेरिंग्टन ()३ एप्रिल १९८७ (वय ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीक्लाइडडेल क्रिकेट क्लब
फलंदाज
१४ओली हेयर्स१४ एप्रिल १९९१ (वय ३३)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकव्हॉटसनीयन्स
४९मायकेल जोन्स५ जानेवारी १९९८ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक
९३जॉर्ज मुन्से२१ फेब्रुवारी १९९३ (वय ३१)डावखुराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीरॉयल हाय कॉर्स्टोर्फिन
यष्टीरक्षक
मॅथ्यू क्रॉस (य)१५ ऑक्टोबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेहेरीऑट्स क्रिकेट क्लब
२४[[चार्ली टीयर] (य)१२ जून २००४ (वय १९)उजव्या हाताने
अष्टपैलू
जॅक जार्व्हिस२९ मे २००३ (वय २०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीद ग्रेन्ज क्लब
२९मायकेल लीस्क२९ ऑक्टोबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकफॉरफारशायर
२१ब्रँडन मॅकमुलेन१८ ऑक्टोबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीरॉयल हाय कॉर्स्टोर्फिन
जलदगती गोलंदाज
ब्रॅड करी८ नोव्हेंबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती
५०साफयान शरीफ२४ मे १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीपर्थ डू'कॉट
६९क्रिस सोल२७ फेब्रुवारी १९९४ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीद ग्रेन्ज क्लब
५८ब्रॅड व्हील२८ ऑगस्ट १९९६ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती मध्यमगती
फिरकी गोलंदाज
१३क्रिस ग्रीव्ह्स१२ ऑक्टोबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकद ग्रेन्ज क्लब
५१मार्क वॅट२९ जुलै १९९६ (वय २७)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सहेरीऑट्स क्रिकेट क्लब

गट क

अफगाणिस्तान

  • जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४.
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१९]
  • प्रशिक्षक:इंग्लंड जोनाथन ट्रॉट
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार
१९राशिद खान ()२० सप्टेंबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकबंद-ए-आमिर ड्रॅगन्स
फलंदाज
१८इब्राहिम झद्रान१२ डिसेंबर २००१ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीमिस ऐनाक नाईट्स
नजीबुल्ला झद्रान२८ फेब्रुवारी १९९३ (वय ३१)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनबूस्ट डिफेंडर्स
हजरतुल्लाह झझई२३ मार्च १९९८ (वय २६) डावखुरा डाव्या हाताने ओर्थोडॉक्स बूस्ट डिफेंडर्स
यष्टीरक्षक
२१रहमानुल्लाह गुरबाझ२८ नोव्हेंबर २००१ (वय २२)उजव्या हातानेकाबुल ईगल्स
६३मोहम्मद इशाक१ फेब्रुवारी २००५ (वय १९)उजव्या हातानेआमो शार्क्स
अष्टपैलू
११करीम जनत१० ऑगस्ट १९९४ (वय २९)डावखुराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीबंद-ए-आमिर ड्रॅगन्स
१४गुलबदीन नायब१६ मार्च १९९१ (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीआमो शार्क्स
अझमतुल्लाह ओमरझाई२४ मार्च २००० (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीकाबुल ईगल्स
मोहम्मद नबी१ जानेवारी १९८५ (वय ३९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनकाबुल ईगल्स
जलदगती गोलंदाज
५६फरीद अहमद१० ऑगस्ट १९९४ (वय २९)डावखुराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीस्पिनघर टायगर्स
फझलहक फारूखी२२ सप्टेंबर २००० (वय २३)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगतीबूस्ट डिफेंडर्स
७८नवीन-उल-हक२३ सप्टेंबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीकाबुल ईगल्स
फिरकी गोलंदाज
१५नूर अहमद३ जानेवारी २००५ (वय १९)डावखुराडाव्या हाताने अनऑर्थोडॉक्स स्पिनबंद-ए-आमिर ड्रॅगन्स
१२नांग्यालाय खरोटी२५ एप्रिल २००४ (वय २०)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सबूस्ट डिफेंडर्स
राखीव खेळाडू[१९]
२६सेदीकुल्लाह अटल१२ ऑगस्ट २००१ (वय २२)डावखुराबंद-ए-आमिर ड्रॅगन्स
६८मोहम्मद सलीम९ सप्टेंबर २००२ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीआमो शार्क्स
८८ मुजीब उर रहमान२८ मार्च २००१ (वय २३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन हिंदुकुश स्टार्स

मुजीब उर रहमान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी हजरतुल्लाह झझईला संधी देण्यात आली.[२०]


न्यू झीलंड

  • जाहीर करण्याचा दिनांक: २९ एप्रिल २०२४.
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२१]
  • प्रशिक्षक:न्यूझीलंड गॅरी स्टेड
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार
२२केन विल्यमसन ()८ ऑगस्ट १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिननॉर्दर्न नाइट्स
फलंदाज
७५डॅरिल मिचेल२० मे १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीकँटरबरी किंग्स
८०मार्क चॅपमॅन२७ जून १९९४ (वय २९)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सऑकलंड एसेस
२३ग्लेन फिलिप्स६ डिसेंबर १९९६ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनओटॅगो वोल्ट्स
यष्टीरक्षक
१६फिन ॲलन (य)२२ एप्रिल १९९९ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनऑकलंड एसेस
८८डेव्हन कॉन्वे (य)८ जुलै १९९१ (वय ३२)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीवेलिंग्टन फायरबर्ड्स
अष्टपैलू
मायकेल ब्रेसवेल१४ फेब्रुवारी १९९१ (वय ३३)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनवेलिंग्टन फायरबर्ड्स
५०जेम्स नीशॅम१७ सप्टेंबर १९९० (वय ३३)डावखुराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीऑकलंड एसेस
रचिन रवींद्र१८ नोव्हेंबर १९९९ (वय २५)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सवेलिंग्टन फायरबर्ड्स
७४मिचेल सँटनर५ फेब्रुवारी १९९२ (वय ३२)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सनॉर्दर्न नाइट्स
जलदगती गोलंदाज
१८ट्रेंट बोल्ट२२ जुलै १९८९ (वय ३४)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगतीनॉर्दर्न नाइट्स
६९लॉकी फर्ग्युसन१३ जून १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीऑकलंड एसेस
२१मॅट हेन्री१४ डिसेंबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीकँटरबरी किंग्स
३८टिम साउथी११ डिसेंबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीनॉर्दर्न नाइट्स
फिरकी गोलंदाज
६१इश सोधी३१ ऑक्टोबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकनॉर्दर्न नाइट्स
राखीव खेळाडू
१४बेन सियर्स११ फेब्रुवारी १९९८ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीवेलिंग्टन फायरबर्ड्स
  • जाहीर करण्याचा दिनांक: २९ एप्रिल २०२४.
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२२]
  • प्रशिक्षक:झिम्बाब्वे तातेंदा तैबू
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
१३आसाद वल्ला ()५ ऑगस्ट १९८७ (वय ३६)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकमरिनर्स
९२चार्ल्स अमिनी (vc)१४ एप्रिल १९९२ (वय ३२)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेकमडमेन
फलंदाज
३४सेसे बाउ२३ जून १९९२ (वय ३१)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीब्लॅक बास
४४हिरी हिरी१ मे १९९५ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेककॅसोवरीज्
लेगा सियाका२१ डिसेंबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेककॅसोवरीज्
टोनी उरा१५ ऑक्टोबर १९८९ (वय ३४)उजव्या हातानेब्लॅक बास
यष्टीरक्षक
४५किपलीन डोरिगा (य)१८ सप्टेंबर १९९५ (वय २८)उजव्या हातानेमडमेन
६७हिला वारे (य)१० ऑगस्ट २००१ (वय २२)डावखुराकॅसोवरीज्
अष्टपैलू
१४जॅक गार्डनर२३ डिसेंबर २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीमडमेन
७७चॅड सोपर१९ नोव्हेंबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीकॅसोवरीज्
नॉर्मन व्हानुआ२ डिसेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीब्लॅक बास
जलदगती गोलंदाज
सिमो कमिआ२१ ऑगस्ट २००१ (वय २२)डावखुराडाव्या हाताने जलदगतीमरिनर्स
१६कबुआ मोरिया३० सप्टेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यमगतीब्लॅक बास
आले नाओ९ डिसेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीकॅसोवरीज्
फिरकी गोलंदाज
७५जॉन कारिको१६ जानेवारी २००४ (वय २०)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्समरिनर्स

युगांडा

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
४९ब्रायन मसाबा ()२२ सप्टेंबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती
२२रियाजत अली शाह (उ.क.)२० फेब्रुवारी १९९८ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती
फलंदाज
३७रॉजर मुकासा (य)२२ मे १९८९ (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक-
८२रॉबिन्सन ओबुया१२ डिसेंबर २००० (वय २३)उजव्या हाताने
रोनक पटेल (य)१८ ऑगस्ट १९८८ (वय ३५)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स-
२४सायमन सेसेझी६ जून १९९६ (वय २७)डावखुराउजव्या हाताने मंदगती
यष्टीरक्षक
४६फ्रेड अचेलम (य)२७ जानेवारी २००१ (वय २३)उजव्या हाताने
अष्टपैलू
६९अल्पेश रामजानी२४ सप्टेंबर १९९४ (वय २९)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
केनेथ वैसवा११ नोव्हेंबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती
जलदगती गोलंदाज
९९बिलाल हसन१५ एप्रिल १९९० (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती
३९कॉस्मास क्येवुता२८ डिसेंबर २००१ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती
५७जुमा मियागी५ एप्रिल २००३ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती
१९दिनेश नाकराणी२१ सप्टेंबर १९९१ (वय ३२)डावखुराडाव्या हाताने मध्यमगती
फिरकी गोलंदाज
१४फ्रँक सुबुगा२० ऑगस्ट १९८० (वय ४३)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
हेन्री सेन्योंडो१२ ऑगस्ट १९९३ (वय ३०)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
राखीव खेळाडू[२३]
९९रोनाल्ड लुटाया१५ मार्च २००३ (वय २१)डावखुरा
१०इनोसेंट म्वेबेझ२४ ऑगस्ट २००३ (वय २०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती

वेस्ट इंडीज

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रथम श्रेणी संघ सीपीएल संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
५२रोव्हमन पॉवेल ()२३ जुलै १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीजमैका बार्बाडोस रॉयल्स
अल्झारी जोसेफ (उक)२० नोव्हेंबर १९९६ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीलिवार्ड द्वीपसमूहसेंट लुशिया किंग्स
फलंदाज
२५जॉन्सन चार्ल्स१४ जानेवारी १९८९ (वय ३५)उजव्या हातानेडाव्या हाताने ऑर्थोडॉक्सविंडवार्ड द्वीपसमूहसेंट लुशिया किंग्स
शिमरॉन हेटमायर२६ डिसेंबर १९९६ (वय २७)डावखुरागयानागयाना ॲमेझॉन वॉरियर्स
५०शेरफेन रुदरफोर्ड१५ ऑगस्ट १९९८ (वय २५)डावखुराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीगयानासेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स
यष्टीरक्षक
शई होप (य)१० नोव्हेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेबार्बाडोस गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
२९निकोलस पूरन (य)२ ऑक्टोबर १९९४ (वय २९)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकत्रिनिदाद आणि टोबॅगोत्रिनिदाद आणि टोबॅगो रायडर्स
अष्टपैलू
१०रॉस्टन चेझ२२ मार्च १९९२ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकबार्बाडोस सेंट लुशिया किंग्स
१२आंद्रे रसेल२९ एप्रिल १९८८ (वय ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीजमैका त्रिनिदाद आणि टोबॅगो रायडर्स
१६रोमारियो शेफर्ड२६ नोव्हेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीगयानागयाना ॲमेझॉन वॉरियर्स
जलदगती गोलंदाज
७०शमार जोसेफ३१ ऑगस्ट १९९९ (वय २४)डावखुराउजव्या हाताने जलदगतीगयानागयाना ॲमेझॉन वॉरियर्स
७१काईल मेयर्स८ सप्टेंबर १९९२ (वय ३१)डावखुराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीबार्बाडोसबार्बाडोस रॉयल्स
६१ओबेड मकॉय४ जानेवारी १९९७ (वय २७)डावखुराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीविंडवार्ड द्वीपसमूहबार्बाडोस रॉयल्स
फिरकी गोलंदाज
अकिल होसीन२५ एप्रिल १९९३ (वय ३१)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सत्रिनिदाद आणि टोबॅगोत्रिनिदाद आणि टोबॅगो रायडर्स
६४गुडाकेश मोती२९ मार्च १९९५ (वय २९)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सगयानागयाना ॲमेझॉन वॉरियर्स
राखीव खेळाडू [२५]
९७फॅबियान ॲलन१७ मे १९९५ (वय २९)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सजमैकाजमैका तल्लाव्स
७२आंद्रे फ्लेचर२८ नोव्हेंबर १९८७ (वय ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीविंडवार्ड द्वीपसमूहसेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स
मॅथ्यू फोर्ड२९ एप्रिल २००२ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीसेंट लुशिया किंग्स
८६हेडन वॉल्श धाकटा२३ एप्रिल १९९२ (वय ३२)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेकबार्बाडोसजमैका तल्लाव्स
माघार घेतलेले खेळाडू[२६]
९८जेसन होल्डर५ नोव्हेंबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीबार्बाडोस बार्बाडोस रॉयल्स
५३ब्रँडन किंग१६ डिसेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेजमैका जमैका तल्लाव्स

जेसन होल्डरला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी ओबेड मकॉयला संघात स्थान मिळाले.[२६]

ब्रँडन किंग दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी काइल मेयर्सची निवड करण्यात आली.

गट ड

दक्षिण आफ्रिका

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्र.श्रे. संघ एसए२० संघ
कर्णधार
एडन मार्करम४ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनटायटन्स सनरायझर्स ईस्टर्न केप
फलंदाज
१७रीझा हेंड्रिक्स१४ ऑगस्ट १९८९ (वय ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकलायन्सजोबर्ग सुपर किंग्स
१०डेव्हिड मिलर१० जून १९८९ (वय ३४)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनडॉल्फिनपार्ल रॉयल्स
३०ट्रिस्टन स्टब्स१४ ऑगस्ट २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनवॉरियर्ससनरायझर्स ईस्टर्न केप
यष्टीरक्षक
१२क्विंटन डी कॉक१७ डिसेंबर १९९२ (वय ३१)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सटायटन्स डर्बन्स सुपर जायंट्स
४५हाइनरिक क्लासेन३० जुलै १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनटायटन्स डर्बन्स सुपर जायंट्स
४४रायन रिकलटन११ जुलै १९९६ (वय २७)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सलायन्सएमआय केप टाऊन्स
अष्टपैलू
७०मार्को यान्सिन१ मे २००० (वय २३)उजव्या हातानेडाव्या हाताने fastवॉरियर्ससनरायझर्स ईस्टर्न केप
१६केशव महाराज७ फेब्रुवारी १९९० (वय ३४)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सडॉल्फिनडर्बन्स सुपर जायंट्स
जलदगती गोलंदाज
४१ओटनील बार्टमन१८ मार्च १९९३ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीडॉल्फिनसनरायझर्स ईस्टर्न केप
६२जेराल्ड कोएत्झी२ ऑक्टोबर २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीटायटन्स जोबर्ग सुपर किंग्स
२०ॲनरिक नॉर्त्ये१६ नोव्हेंबर १९९३ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीवॉरियर्सप्रिटोरिया कॅपिटल्स
२५कागिसो रबाडा२५ मे १९९५ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीलायन्सएमआय केप टाऊन्स
फिरकी गोलंदाज
७७ब्यॉर्न फॉर्टुइन२१ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सलायन्सपार्ल रॉयल्स
२६तबरेझ शम्सी१८ फेब्रुवारी १९९० (वय ३४)उजव्या हातानेडाव्या हाताने unऑर्थोडॉक्सटायटन्स पार्ल रॉयल्स
राखीव खेळाडू[२७]
७१नांद्रे बर्गर११ ऑगस्ट १९९५ (वय २८)डावखुराडाव्या हाताने fastपश्चिम प्रांतजोबर्ग सुपर किंग्स
२२लुंगी न्गिदी२९ मार्च १९९६ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीटायटन्स पार्ल रॉयल्स

नेदरलँड्स

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार
३५स्कॉट एडवर्ड्स (, य)२३ ऑगस्ट १९९६ (वय २७)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सएसव्ही कॅम्पॉन्ग
फलंदाज
७२सायब्रँड एंजेलब्रेक्ट१५ सप्टेंबर १९८८ (वय ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकवूरबर्ग क्रिकेट क्लब
५५मायकेल लेविट१९ जून २००३ (वय २०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीवूरबर्ग क्रिकेट क्लब
मॅक्स ओ'दाउद४ मार्च १९९४ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकएसव्ही कॅम्पॉन्ग
विक्रमजीत सिंग९ जानेवारी २००३ (वय २१)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीव्हीआरए ॲम्सटरडॅम
२५तेजा निदामनुरु२२ ऑगस्ट १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकव्हीआरए ॲम्सटरडॅम
यष्टीरक्षक
३४वेस्ली बारेसी३ मे १९८४ (वय ४०)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकएचबीएस क्रेयेनहाऊट
अष्टपैलू
बास डी लिड१५ नोव्हेंबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीड्युरॅम
१७लोगन व्हान बीक७ सप्टेंबर १९९० (वय ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीवेलिंग्टन क्रिकेट संघ
६६साकिब झुल्फिकार२८ मार्च १९९७ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकपंजाब सीसीआर
जलदगती गोलंदाज
२३व्हिव्हियन किंग्मा२३ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीवूरबर्ग क्रिकेट क्लब
काइल क्लाइन३ जुलै २००१ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीएचबीएस क्रेयेनहाऊट
४७पॉल व्हॅन मीकीरन१५ जानेवारी १९९३ (वय ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीवेस्टन-सुपर-मेर सीसी
फिरकी गोलंदाज
११टिम प्रिंगल२९ ऑगस्ट २००२ (वय २१)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सनॉर्थन डिस्ट्रिक्ट
८८आर्यन दत्त१७ मे २००३ (वय २०)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकहर्मीस डीव्हीएस
राखीव खेळाडू[२९]
१५रायन क्लाइन१५ जून १९९७ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीवूरबर्ग क्रिकेट क्लब
माघार घेतलेले खेळाडू[३०]
३३डॅनियल डोरम१३ ऑक्टोबर १९९७ (वय २६)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सलिवार्ड द्वीपसमूह
१२फ्रेड क्लासेन१३ नोव्हेंबर १९९२ (वय ३१)उजव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगतीकेंट

डॅनियल डोरम दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी साकिब झुल्फिकारची निवड करण्यात आली.[३०]

काइल क्लाइनला दुखापतग्रस्त फ्रेड क्लासेनच्या जागी राखीव यादीतून वर हलवण्यात आले. [३०]

3रायन क्लेनला प्रवासी राखीव म्हणून निवडले गेले.[३०]

नेपाळ

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार
१७रोहित कुमार ()२ सप्टेंबर २००२ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनबिराटनगर सुपर किंग्स
फलंदाज
१४कुशल भुर्टेल२२ जानेवारी १९९७ (वय २७)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकलुम्बिनी ऑल स्टार्स
२१संदीप जोरा२२ ऑक्टोबर २००१ (वय २२)उजव्या हातानेजनकपूर रॉयल्स
यष्टीरक्षक
१६अनिल शाह१७ नोव्हेंबर १९९८ (वय २५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकलुम्बिनी ऑल स्टार्स
आसिफ शेख२२ जानेवारी २००१ (वय २३)उजव्या हातानेपोखरा अव्हेंजर्स
अष्टपैलू
१५गुलशन झा१७ फेब्रुवारी २००६ (वय १८)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीलुम्बिनी ऑल स्टार्स
कुशल मल्ल५ मार्च २००४ (वय २०)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सपोखरा अव्हेंजर्स
४५दीपेंद्र सिंह ऐरी२४ जानेवारी २००० (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनलुम्बिनी ऑल स्टार्स
जलदगती गोलंदाज
९४कमल सिंग ऐरी१९ डिसेंबर २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगतीकाठमांडू नाईट्स
१३अविनाश बोहरा३० जुलै १९९७ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीकाठमांडू नाईट्स
३३करण के.सी.१० ऑक्टोबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीफार वेस्ट युनायटेड
१०सोमपाल कामी२ फेब्रुवारी १९९६ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीजनकपूर रॉयल्स
फिरकी गोलंदाज
सागर धकल१४ डिसेंबर २००१ (वय २२)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
२५संदीप लामिछाने२ ऑगस्ट २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक
२७ललित राजबंशी२७ फेब्रुवारी १९९९ (वय २५)उजव्या हातानेमंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सजनकपूर रॉयल्स

बांगलादेश

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली बीपीएल संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
९९नजमुल हुसैन शान्तो ()२५ ऑगस्ट १९९८ (वय २५)डावखुराउजव्या हाताने ऑफ स्पिनसिल्हेट स्ट्रायकर्स
तास्किन अहमद (उ.क.)३ एप्रिल १९९५ (वय २९)डावखुराउजव्या हाताने जलदगतीदुर्दंतो ढाका
फलंदाज
३१तांझिद हसन१ डिसेंबर २००० (वय २३)डावखुराचट्टोग्राम चॅलेंजर्स
७७तौहीद ह्रिदोय४ डिसेंबर २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेककुमिला व्हिक्टोरीअन्स
५९सौम्य सरकार२५ फेब्रुवारी १९९३ (वय ३१)डावखुराउजव्या हाताने मध्यमगतीफॉर्च्युन बरिशाल
यष्टीरक्षक
५१जाकर अली२२ फेब्रुवारी १९९८ (वय २६)उजव्या हातानेकुमिला व्हिक्टोरीअन्स
१६लिटन दास१३ ऑक्टोबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेकुमिला व्हिक्टोरीअन्स
अष्टपैलू
३०महमुद्दुला४ फेब्रुवारी १९८६ (वय ३८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकफॉर्च्युन बरिशाल
७५शाकिब अल हसन२४ मार्च १९८७ (वय ३७)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सरंगपूर रायडर्स
५५महेदी हसन१२ डिसेंबर १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिनरंगपूर रायडर्स
फिरकी गोलंदाज
६९तन्वीर इस्लाम२५ ऑक्टोबर १९९६ (वय २७)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सकुमिला व्हिक्टोरीअन्स
२२रिशाद हुसेन१५ जुलै २००२ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेककुमिला व्हिक्टोरीअन्स
जलदगती गोलंदाज
९०मुस्तफिझुर रहमान६ सप्टेंबर १९९५ (वय २८)डावखुराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीकुमिला व्हिक्टोरीअन्स
४७शोरिफुल इस्लाम३ जून २००१ (वय २२)डावखुराडाव्या हाताने मध्यम-जलदगतीदुर्दंतो ढाका
४१तंझीम हसन साकिब२० ऑक्टोबर २००२ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीसिल्हेट स्ट्रायकर्स
राखीव खेळाडू[३२]
८८अफीफ हुसैन२२ सप्टेंबर १९९९ (वय २४)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकखुलना टायगर्स
९१हसन महमूद१२ ऑक्टोबर १९९९ (वय २४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीरंगपूर रायडर्स

श्रीलंका

  • प्रशिक्षक: इंग्लंड क्रिस सिल्वरवूड
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्र.श्रे. संघ एलपीएल संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
४९वनिंदु हसरंगा ()२९ जुलै १९९७ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेककोलंबो क्रिकेट क्लबबी-लव्ह कँडी
७२चरिथ असलंका (उक)२९ जून १९९७ (वय २६)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेकसिंहलीज स्पोर्ट्स क्लबजाफना किंग्स
फलंदाज
१८पथुम निसंका१८ मे १९९८ (वय २५)उजव्या हाताने-नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लबजाफना किंग्स
यष्टीरक्षक
१३कुशल मेंडिस (य)२ फेब्रुवारी १९९५ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकसिंहलीज स्पोर्ट्स क्लबजाफना किंग्स
२३धनंजय डी सिल्वा (य)३० ऑगस्ट १९९५ (वय २८)उजव्या हातानेतमिळ युनियनकोलंबो स्ट्रायकर्स
अष्टपैलू
७५अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस६ सप्टेंबर १९९१ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेकतमिळ युनियनजाफना किंग्स
६९कमिंदु मेंडिस२ जून १९८७ (वय ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीकोल्टस क्रिकेट क्लबबी-लव्ह कँडी
२१कमिंदू मेंडिस३० सप्टेंबर १९९८ (वय २५)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कोलंबो क्रिकेट क्लबबी-लव्ह कँडी
दासुन शनाका९ सप्टेंबर १९९१ (वय ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगतीसिंहलीज स्पोर्ट्स क्लबबी-लव्ह कँडी
जलदगती गोलंदाज
दुश्मंत चमीरा११ जानेवारी १९९२ (वय ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीनॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लबबी-लव्ह कँडी
९८दिलशान मदुशंका१८ सप्टेंबर २००० (वय २३)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगतीकोल्टस क्रिकेट क्लबदम्बुला थंडर्स
८१मथीशा पथिरना१८ डिसेंबर २००२ (वय २१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगतीनॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लबकोलंबो स्ट्रायकर्स
५३नुवान थुशारा६ ऑगस्ट १९९४ (वय २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीबादुरेलिया स्पोर्ट्स क्लबदम्बुला थंडर्स
फिरकी गोलंदाज
६१महीश थीकशाना१ ऑगस्ट २००० (वय २३)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेककोल्टस क्रिकेट क्लबगाली मार्व्हल्स
दुनिथ वेल्लालागे९ जानेवारी २००३ (वय २१)डावखुरामंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्सकोल्टस क्रिकेट क्लबकोलंबो स्ट्रायकर्स
राखीव खेळाडू[३३]
५४भानुका राजपक्ष२४ ऑक्टोबर १९९१ (वय ३२)डावखुराउजव्या हाताने मध्यमगती-गाली मार्व्हल्स
७८असिथा फर्नांडो३१ जुलै १९९७ (वय २६)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीकोलंबो क्रिकेट क्लबजाफना किंग्स
६७जनिथ लियानागे१२ जुलै १९९५ (वय २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगतीरागमा क्रिकेट क्लबगाली मार्व्हल्स
५५विजयकांत व्यासकांत५ डिसेंबर २००१ (वय २२)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेकतमिळ युनियनजाफना किंग्स

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "यूएसए टी२० विश्वचषक आयोजित करणार: २०२४-२०३१ आयसीसी पुरुष स्पर्धेच्या यजमानांची पुष्टी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ नोव्हेंबर २०२१. ५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "पुढील पुरुष टी२० विश्वचषक ४ ते ३० जून २०२४ दरम्यान खेळवला जाणार आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ जुलै २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ जुलै २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२४ टी२० विश्वचषक: संघ कधी निश्चित केले जातील? आयसीसीची अंतिम मुदत झपाट्याने जवळ येत आहे". यूएसए टुडे. २६ एप्रिल २०२४. २९ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "पुरुष टी२० विश्वचषकासाठी प्रत्येक संघ". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २७ मे २०२४. १ जून २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी सर्व संघांची नावे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ मे २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ a b "अमेरिका संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी आयर्लंडच्या संघाची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ७ मे २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "कॅनडा संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ a b c "दत्ता कॅनडाला परणार, दसानायके प्रशिक्षकपदी". क्रिकबझ्झ. २६ मे २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "पाकिस्तान संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ जून २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (इंग्रजी भाषेत). ३० एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ a b "ओमान संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "ऑस्ट्रेलिया संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि शॉर्टचा टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. 2024-05-21. २१ मे २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकासाठी संघनिवड पूर्ण, राखीव खेळाडूंची निवड, मोठ्या नावांसाठी जागा नाही". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 22 May 2024 रोजी पाहिले.
  16. ^ "इंग्लंड संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ जून २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "नामिबिया संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० जून २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "स्कॉटलंड संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४". ६ मे २०२४. ५ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ a b "अफगाणिस्तान संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४". १ मे २०२४. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ "अफगाणिस्तान संघात मुजीबाच्या जागी हजरतुल्लाहला मान्यता". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १४ जून २०२४. १४ जून २०२४ रोजी पाहिले.
  21. ^ "न्यू झीलंड संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४". २९ एप्रिल २०२४. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  22. ^ "पापुआ न्यू गिनी संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४". ७ मे २०२४. ८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  23. ^ a b "टी२० विश्वचषक २०२४ मधील ऐतिहासिक सहभागासाठी युगांडाचा संघ जाहीर". ६ मे २०२४. ९ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  24. ^ "सह-यजमान वेस्ट इंडिजतर्फे टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर". ३ मे २०२४. १० जुलै २०२४ रोजी पाहिले.
  25. ^ "वेस्ट इंडिजचा टी-२० विश्वचषक संघ जाहीर, अनुभवी खेळाडू अनुपस्थित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ मे २०२४ रोजी पाहिले.
  26. ^ a b "दुखापतग्रस्त होल्डरच्या जागी मॅककॉयला टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघात स्थान". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ मे २०२४ रोजी पाहिले.
  27. ^ a b "२०२४ टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका पुरुष संघाची निवड". क्रिकेट साऊथ आफ्रिका. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  28. ^ "टी२० विश्वचषकासाठी नेदरलँड्सचा संघ जाहीर मोठी नावे वगळली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 13 May 2024. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  29. ^ "दुखापतींमुळे नेदरलँड्सच्या टी२० विश्वचषक संघात दोन बदल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  30. ^ a b c d "टी२० विश्वचषक: साकिब झुल्फिकार आणि काइल क्लेन यांचा दुखापतग्रस्त खुळाडूंच्या जागी नेदरलँड्सच्या संघात समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ मे २०२४. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  31. ^ "नेपाळचा टी२० विश्वचषक पुनरागमनासाठी मजबूत संघ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ मे २०२४. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  32. ^ a b "शांतो बांगलादेशच्या टी२० विश्वचषक संघाचे नेतृत्व करणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १४ मे २०२४. 14 May 2024 रोजी पाहिले.
  33. ^ a b "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी श्रीलंकेची स्टार-स्टडेड संघाची घोषणा केली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 9 May 2024. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.